संपूर्ण देश मणिपूरसोबत असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देश मणिपूरसोबत आहे, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना दिली. केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमधल्या गुन्हेगारांना योग्य ते...
चंद्रयान-3 या अंतराळयानानं घेतलेली दोन छायाचित्रं प्रकाशित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्रयान-3 या अंतराळयानानं घेतलेली दोन छायाचित्रं काल रात्री प्रकाशित केली. यानातल्या लँडर इमेजर कॅमेऱ्यानं 14 जुलै 2023 रोजी घेतलेलं पृथ्वीचं...
भारतीय टपाल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपतींची घेतली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करतांना राष्ट्रपती म्हणाल्या की, जवळपास एक लाख 60 हजार...
पथकर नाक्यावर सरासरी प्रतीक्षा वेळ 734 सेकंदांवरून 47 सेकंदांपर्यंत कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पथकर नाक्यावर सरासरी प्रतीक्षा वेळ 734 सेकंदांवरून 47 सेकंदांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. भारतीय राष्ट्रीय...
स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत तिरंगा बाईक यात्रेचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सकाळी तिरंगा बाईक रॅलीला झेंडा दाखवून रवाना केलं....
सीजीएसटी आणि आयजीएसटी विधेयकं लोकसभेत चर्चेविना मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज केंद्रीय वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२३ आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२३ चर्चेविना मंजूर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
रेराअंतर्गत १ लाखापेक्षा जास्त बांधकाम प्रकल्प आणि सुमारे ७८ हजार एजंट्सची नोंदणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेरा अर्थात स्थावर मालमत्ता नियंत्रक प्राधिकरणा अंतर्गत १ लाखापेक्षा जास्त बांधकाम प्रकल्प आणि सुमारे ७८ हजार एजंट्स अर्थात अभिकर्त्यांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल...
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज संसदेतल्या त्यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक घेतली. राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती. सभागृह आणि भाजपा नेते...
रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक वित्तधोरण आढाव्यात रेपोदर जैसे थे ठेवला आहे. चलनफुगवटा रोखण्याच्या दृष्टीनं रेपो दर साडेसहा टक्के कायम ठेवण्याचा निर्णय पत...
५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा केंद्र सरकारचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गहू आणि तांदळाच्या किरकोळ बाजारातल्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकार 50 लाख टन गहू आणि 25 लाख टन तांदूळ विक्रीस काढणार आहे. अन्न महामंडळ इ- लिलावाच्या माध्यमातून...