9 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आयोजित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी 9 ते15 ऑगस्ट दरम्यान देशभरात मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. सुमारे सात हजार 500 खंडांमधून निवडलेले...
भारताचं २०४७ वर्षापर्यंत एक विकसीत राष्ट्र होण्याचं उद्दिष्ट्य असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं २०४७ वर्षापर्यंत एक विकसीत राष्ट्र होण्याचं उद्दिष्ट्य ठेवलं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी आज ओदिशा इथं केलं. कटक इथल्या एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि...
वकिलांनी गरीब आणि वंचितांना मोफत कायदेशीर मदत करण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वकिलांनी गरीब आणि वंचितांना मोफत कायदेशीर मदत करण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. ओडिशातल्या कटक इथं राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला...
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ई लिलावात एक लाख टनांहून अधिक गहू आणि १०० मेट्रिक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ई लिलावात एक लाख टनांहून अधिक गहू आणि १०० मेट्रिक टन तांदळाची विक्री झाल्याचं ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं जाहीर...
देशाला रसायन आणि पेट्रोरसायन क्षेत्रातलं उत्पादन केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं उत्पादकतेवर आधारित प्रोत्साहन योजनेचा विचार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला रसायन आणि पेट्रोरसायन क्षेत्रातलं उत्पादन केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं उत्पादकतेवर आधारित प्रोत्साहन योजनेचा विचार सरकार करेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. नवी...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण
मुंबई : राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट जमा...
2000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर या नोटांबाबतची सद्यस्थिती
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने, आरबीआय कायदा, 1934 च्या कलम 24 (1) अन्वये, 10 नोव्हेंबर 2016 रोजी, 2000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा व्यवहारात आणल्या होत्या. त्यावेळी, 1000 आणि 500 रुपये मूल्याच्या चलनी नोटा, व्यवहारातून बाद...
विरोधक दिशाहीन असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी आगामी काळातही विरोधातच बसण्याची मानसिक तयारी केली आहे, हेच त्यांच्या वर्तनावरुन दिसतं, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज संसद भवन...
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एका लाचखोरी प्रकरणी पाच जणांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एका लाचखोरी प्रकरणी पश्चिम मध्य रेल्वेचा एक उपमुख्य अभियंता, एक उपव्यवस्थापक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका प्रकल्प संचालकासह पाच जणांना काल अटक...
कारगिल विजय दिनानिमित्त देशाची शहीदांना आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल विजय दिवसानिमित्तानं लष्कर आणि सैनिकांप्रती कृतज्ञता...