भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्न ६ पूर्णांक १ दशांश टक्क्यांवर जाण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्न ६ पूर्णांक १ दशांश टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात प्रकाशित झालेल्या नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन...
केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ सुरू असताना लोकसभेत विरोधी पक्षांनी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस सदस्य गौरव गोगोई आणि बीआरएस सदस्य नामा...
भारताच्या तंत्रज्ञानयुगात सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची भूमिका फार मोठी असेल : केंद्रीय राज्यमंत्री राजीव...
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच, सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रातील आपले प्रयत्न अत्यंत कमी वेळात यशस्वी झाले आहेत : केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
नवी दिल्ली : सेमीकॉन इंडिया 2022 या परिषदेला मिळालेल्या यशानंतर, डिजिटल भारत...
प्राप्ती कर संकलनामध्ये वृद्धी झाल्याची अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या काही वर्षांमध्ये प्राप्तीकराच्या दरात वाढ न करताही प्राप्तीकर संकलनामध्ये वृद्धी झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली मध्ये झालेल्या164 व्या प्राप्ती कर दिवस...
देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नसल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. सोलापूर इथं आज भागवत यांनी संघ स्वयंसेवकांशी...
युनेस्को आशिया – पॅसिफिक पुरस्कार मुंबईतल्या १६९ वर्षे जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाला जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी दिला जाणारा युनेस्को आशिया - पॅसिफिक पुरस्कार मुंबईतल्या १६९ वर्षे जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाला जाहीर झाला आहे. केंद्रीय...
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला प्रारंभ होताच काँग्रेस, द्रमुक, जनतादल संयुक्त...
देशात 21 नवे ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास तत्वतः मान्यता
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात 21 नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास 'तत्त्वतः' मान्यता दिली आहे. हे विमानतळ पुढीलप्रमाणे- गोव्यातील मोपा, महाराष्ट्रातील नवी मुंबई, शिर्डी आणि सिंधुदुर्ग, कर्नाटकातील कलबुर्गी, विजयपुरा, हसन...
26 जुलै रोजी साजरा होणाऱ्या कारगिल विजय दिन
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोने स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर तासगाव येथे स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन...
हरवलेल्या मुलांच्या शोधासाठीच्या ऍपच्या माध्यमातून 4 लाख मुलांचा शोध – स्मृती इराणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पळवण्यात आलेल्या मुलांपैकी चार लाख मुलांची मुक्तता करण्यात आली असून, त्यांना कुटुंबीयांकडे सुरक्षित पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती सरकारनं दिली. महिला आणि बालविकास मंत्री...