जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 द्वारे चांद्रयान-2 चे यशस्वी उड्डाण
नवी दिल्ली : भारताच्या जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 या उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे चांद्रयान-2 यशस्वीरित्या झेपावले. 3840 किलो वजनाचे हे चांद्रयान पृथ्वीभोवती सध्या फिरत आहे.
20 तासांच्या उलट गणतीनंतर जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 या...
चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपतींकडून इस्रोचे अभिनंदन
चांद्रयान-2 मोहीम म्हणजे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान प्रगतीची साक्ष : उपराष्ट्रपती
चांद्रयान-2 चे प्रक्षेपण ही भारताची अंतराळ क्षेत्रातील एक मोठी झेप
नवी दिल्ली : चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती...
लखनऊमध्ये 5 ते 8 फेब्रुवारी 2020 दरम्यान 11 व्या डिफेक्सोचे आयोजन
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पहिल्यांदाच डीफएक्सपो इंडिया -2020 च्या 11व्या द्विवार्षिक प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. हे प्रदर्शन भारतीय संरक्षण उद्योगाला त्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याची आणि त्यांच्या...
केबल टीव्ही नेटवर्कवर दूरदर्शन वाहिन्या दाखवणे बंधनकारक
नवी दिल्ली : सरकारची धोरणे आणि कार्यक्रम याबाबत अचूक माहितीचा प्रसार करण्यात दूरदर्शनच्या वाहिन्या योगदान देतात. सामाजिक-आर्थिक परिवर्तन, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन, वैज्ञानिक मनोवृत्ती घडवणे यामध्ये दूरदर्शन वाहिन्यांचे योगदान महत्त्वाचे...
विसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त सीमा सुरक्षा दलाचा विशेष उत्सव साजरा
नवी दिल्ली : कारगिल युद्धाच्या ‘ऑपरेशन विजय’च्या विसाव्या वर्षानिमित्त, लष्करी आणि निमलष्करी दलातल्या सर्व तुकड्यांमध्ये विजयी उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त, ह्या विजयात मोठे योगदान असलेल्या सीमा सुरक्षा...
ओंकार नवलिहाळकर आणि विनीत मालपुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार
नवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्यातील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनीत मालपुरे या तरुणांची वर्ष 2016-17 च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या 12 ऑगस्ट रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
केंद्रीय युवा...
सायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक – विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह
महिला व बालकांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी कार्यान्वित सीसीपीडब्ल्यूसी या संकेतस्थळविषयक कार्यशाळेस प्रतिसाद
मुंबई : वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तपास यंत्रणाही डिजिटल होणे...
अतिसारामुळे बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे
कसारा येथे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय रोटाव्हायरस लसीकरणाचा शुभारंभ
मुंबई : अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यासाठी कसारा...
अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनी कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करण्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांचे आवाहन
अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्र्यांची भेट
मुंबई : भारतात हजारो वर्षांपासून कडूनिंबाचा सेंद्रीय कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनीदेखील कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर केला तर त्यांना त्याचा नक्कीच...
शीला दीक्षित यांच्या निधनाने परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्वाचा अस्त – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांच्या निधनाने एक कुशल, सहृदयी आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली...