चालू आर्थिक वर्षात भारताकडून श्रीलंकेला सर्वाधिक कर्ज पुरवठा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा श्रीलंकेचा सर्वाधिक कर्ज पुरवठा करणारा देश ठरला आहे. चालू वर्षात भारतानं श्रीलंकेला ९६८ बिलियन अमेरिकन डॉलर्स कर्ज दिलं. २०१७ ते २०२१ या पाच वर्षात...

आज जागतिक मधुमेह दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...

एलन मस्‍क यांना कंपनीच्या मुख्य पदावरून काढून टाकण्याच्या बाजूनं ट्विटरच्या लाखों वापरकर्त्यांची मतं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटरच्या लाखों वापर कर्त्यांनी  एलन मस्‍क यांना  कम्‍पनीच्या   मुख्य पदावरून  काढून टाकण्याच्या बाजूनं मत व्यक्त केलं आहे.  एलन मस्‍क यांनी स्वतः  या संदर्भात  मतदान घेतलं आहे...

विक्रम लँडरच्या चॅस्टे पेलोडनं चंद्रावरच्या तापमानाविषयी नोंदवलेली पहिली निरीक्षणं इस्रोकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान -3 मधल्या विक्रम लँडरच्या चॅस्टे पेलोडनं चंद्रावरच्या तापमानाविषयी नोंदवलेली पहिली निरीक्षणं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संस्थेनं जारी केली आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर दोन सेंटीमीटरच्या, तर पृष्ठभागाखालीलआठ...

मेक इन इंडिया संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दृश्य स्वरूपात परिणाम – रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दृश्य स्वरूपात परिणाम झाला आहे, असं प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलं आहे....

शारजामध्ये ६ हजार भारतीयांचा योगविषयक कार्यक्रमात सहभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शारजामध्ये सहा हजार भारतीयांनी स्कायलाईन विद्यापीठात झालेल्या योगविषयक कार्यक्रमात भाग घेतला.  शारजाचं स्कायलाईन विद्यापीठ, शारजाची क्रीडा अकादमी, आणि भारताचे दुबईतले राजदूत...

भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास आजपासून उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार आहे. अशा प्रकारच्या युद्ध अभ्यासाची ही १८ वी आवृत्ती आहे. १५...

पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची भारताची इच्छा असली तरी त्यासाठी हिंसा आणि दहशतवाद मुक्त वातावरण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत नेहमीच पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध राखण्यासाठी इच्छुक राहिला आहे, मात्र त्यासाठी हिंसा आणि दहशतवादापासून मुक्त वातावरण असणं गरजेचं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे....

अमेरीकेचे माजी राष्‍ट्रपति डोनाल्‍ड ट्रम्‍प एकूण १७ प्रकरणांमध्ये दोषी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरीकेचे माजी राष्‍ट्रपति डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्या व्यावसायिक संस्थेला षडयंत्र रचणं तसंच खोटे व्यवहार करणं या दोन प्रकरणांसह एकूण १७ प्रकरणांमध्ये न्यूयॉर्कच्या परीक्षकांनी दोषी ठरवलं आहे. मॅनहॅटन इथल्या...

सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार ने सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध लावले आहेत. एका अधिसूचनेद्वारे परराष्ट्र व्यापार संचालनालयाने सोन्याच्या दागिन्यांना मुक्त व्यापार श्रेणीतुन हलवुन त्यांचा प्रतिबंध श्रेणीत समावेश केला...