कोरोनावरच्या उपचारासाठी रॅमडेसेव्हिर या विषाणू प्रतिरोधकाचे सकारात्मक परिणाम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना बाधितांवरच्या उपचारात रॅमडेसेव्हिर या विषाणू प्रतिरोधकाचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कॅलिफोर्नियातल्या एका औषध कंपनीनं जाहीर केलं आहे. तिथल्या एका रूग्णालयात Covid 19...
शारजामध्ये ६ हजार भारतीयांचा योगविषयक कार्यक्रमात सहभाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शारजामध्ये सहा हजार भारतीयांनी स्कायलाईन विद्यापीठात झालेल्या योगविषयक कार्यक्रमात भाग घेतला. शारजाचं स्कायलाईन विद्यापीठ, शारजाची क्रीडा अकादमी, आणि भारताचे दुबईतले राजदूत...
भारत आणि अमेरिकेमध्ये टू प्लस टू ही द्विपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेमध्ये काल टू प्लस टू ही द्विपक्षीय बैठक झाली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत दोन देशांमधील संरक्षण, सुरक्षा आणि परराष्ट्र या क्षेत्रांमधील...
भारत आणि स्पेन यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच खगोलशास्त्र विषयक तंत्रज्ञान सहकार्याबाबतच्या सामंजस्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि स्पेनदरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच खगोलशास्त्र विषयक तंत्रज्ञान सहकार्याबाबच्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली....
फ्रान्सच्या विदेश आणि युरोपीय व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सच्या विदेश आणि युरोपीय व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना उद्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. बुधवारी, कोलोना, विदेश व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय,...
आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ESPNCricinfo शी बोलत असताना याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत...
भारत चीन सीमेवरील तणावाला चीनच कारणीभूत – ट्रम्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन सीमेवरील तणावाला चीनची घुसखोरीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
चीननं भारतीय सरहद्दीवर केलेली आक्रमक वर्तणूक जगाच्या इतर भागात...
अमेरिकेबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०१५ च्या अणूकरारांतर्गत निर्बंधांचं पालन न करण्याचा इराणचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणू संवर्धन, क्षमता आणि स्तर वाढवणं तसंच संशोधन आणि विकासाशी संबंधित निर्बंधांचे पालन करणार नाही, असं इराणच्या मंत्रिमंडळानं जाहीर केलं आहे. २०१५ च्या अणूकराराअंतर्गत इराण...
मालदिव इथं अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाचं जहाज मालदिवच्या माले बंदरात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालदिव इथं अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन समुद्रसेतु अभियानांतर्गत भारतीय नौदलाचं जहाज आय एन एस जलाश्व मालदिवच्या माले बंदरात दाखल झालं आहे.
माले इथं भारतियांची तपासणी...
दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल यशाचं प्रदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत दीडशे कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल या यशाचं प्रदर्शन करण्यात आलं....