ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत शंभर खासदारांच्या अनुमोदनामुळे ऋषी सुनक यांची आगेकूच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची आगेकूच सुरू आहे. त्यानी काल शंभर खासदारांचं अनुमोदन मिळवल्यानं त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. लिझ ट्रस यांनी...
आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं जिंकलं रौप्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये उलानबाटार इथं झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाइल कुस्तीतलं रौप्यपदक जिंकलं, तर विकीनं ९२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. काल...
स्पेनमध्ये नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचे ४ रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपमध्ये अनेक ठिकाणी कोरोना विषाणूच्या नवा प्रकाराचा प्रसार झाल्याचं आढळून आलं आहे. युनायटेड किंगडममध्ये प्रथम सापडलेल्या ह्या प्रकाराचे ४ रुग्ण स्पेनमध्ये आढळले आहेत. हे सर्वजण...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. ढाक्याच्या विमानतळावर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. त्यानंतर मोदी यांनी तिथल्या...
ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन दोन दिवसांच्या भारत भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटीनचे प्रधानमंत्री बोरिस जोहान्सन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात आज अहमदाबाद इथून झाली.ब्रिटिश प्रधानमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. गुजरातचे राज्यपाल आणि...
अमेरिकेनं मेक्सिकोला जोडली जाणारी सीमारेषा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं मेक्सिकोला जोडली जाणारी आपली दक्षिण सीमारेषा सर्व अनावश्यक प्रवासासाठी आजपासून बंद केली आहे.
अमेरिका-कॅनडा सीमारेषा याआधीचं गेल्या मंगळवारपासून बदं केली आहे. कोविड-19 च्या संसर्गानं अमेरिकेत...
कॅलिफोर्नियाच्या जंगलांत लागलेला वणवा विझवण्यासाठी ३ हजारांहून अधिक अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथं जंगलात लागलेल्या वणव्यानंतर राज्यात पसरलेल्या आगीमुळे इथले गव्हर्नर गॅवीन न्युसम यांनी राज्यात आणीबाणी घोषित केली आहे. या आगीत अनेक घरं उद्धस्त झाली...
T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज पाकिस्ताननं न्यूझीलंडचा सात गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. न्यूझीलंडनं...
इराणवर हल्ला करण्यापासून रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमधे मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्यापासून रोखण्याचा ठराव काल रात्री अमेरिकी सिनेटनं मंजूर केला.
इराणवर हल्ला करण्यासाठी प्रतिनिधी गृहाची संमती ट्रम्प यांनी घ्यावी, असं...
अफगाणिस्तानात सरकार स्थापनेबाबत आज अधिकृत घोषणेची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याबाबत तालिबानकडून काल होणारी घोषणा आता आज अपेक्षित आहे. तालिबानचा प्रवक्ता झबिबउल्ला मुजाहिद यानं काल ही घोषणा केली. तालिबान संघटना सुरू करणाऱ्यांपैकी...