ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांचा राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दोन्ही सदस्य पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातले महत्त्वाचे सदस्य असून, त्यांचा राजीनामा हा...

चीन बाहेर ६ हजारांहून अधिकांना कोविड-१९ आजाराची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन बाहेर सहा हजारांहून अधिक जणांना कोविड१९ या आजाराची लागण झाली असून, जगभरात या आजाराचा संसर्ग झालेल्यांची संख्या ८५ हजार ४०० हून अधिक असल्याची माहिती...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे झालेल्या कोरोना  विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. सुदान यांनी केंद्रीय गृह सचिव,...

पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यावर भारत आणि चीनमध्ये सहमती

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून आपापलं सैन्य मागे घेण्यावर चीन आणि भारत यांच्यात सहमती झाली आहे. मोल्डो इथं काल दोन्ही देशांमधे  झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या बैठकीत हा...

टोकियो पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधवचा भारतीय संघात समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं होणाऱ्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिचा भारतीय संघात समावेश झाला आहे. महाराष्ट्रातून निवड होणारी ती एकमेव महिला दिव्यांग...

युरोपात कोविड १९ चे सर्वाधिक बळी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत ७० हजाराहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सुमारे ५० हजार लोक युरोपिय देशातले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक १५ हजार ८७७...

इटलीत कोरोना विषाणूमुळे ७९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीत कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ७९ वर गेली आहे तसंच दोन हजार ५०० पेक्षा जास्त जणांना या विषाणूची लागण झाली आहे. परवापासून २७ जणांचा या...

प्रधानमंत्री बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवूबा यांच्या निंमत्रणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार आहेत. प्रधानमंत्री यावेळी बौद्ध संस्कृतीच्या  एका विशिष्ट...

भारत आणि बांग्लादेश जलस्रोतांच्या एकंदर समस्या सोडवण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर सहमती व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांग्लादेश जलस्रोतांच्या एकंदर समस्या सोडवण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर सहमती व्यक्त केली आहे. यामध्ये नद्यांचं पाणी वाटप, प्रदूषण कमी करणं, नद्यांच्या किनाऱ्यांचं संरक्षण, पूर व्यवस्थापन...

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचे किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा उपांत्यपूर्व...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठ्ली आहे. उपांत्यपूर्वफेरीत श्रीकांतचा सामना...