सामाजिक सुरक्षा प्रतिसाद कार्यक्रमासाठी जागतिक बँकेकडून आज एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मंजूर
नवी दिल्ली : भारताच्या कोविड१९ सामाजिक सुरक्षा प्रतिसाद कार्यक्रमासाठी जागतिक बँकेनं आज एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं. कोविड१९ च्या महामारीतून सावरताना गरीब आणि दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी...
इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे जोरदार पुनरागमन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सलामीवीर रोहित शर्मानं झळकावलेलं दमदार शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर, भारतानं लंडन इथं इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन केलं आहे....
हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत उपान्त्य फेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिंपिक विजेता चिनी खेळाडू चेन लाँग ने दुखापतीमुळं माघार घेतल्यानं श्रीकांतला पुढे चाल मिळाली.
कालच्या...
इराकमधल्या चार संसद सदस्यांनी दिला राजीनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमध्ये सुरु असलेली निदर्शनं हातळण्यात सरकारला अपयश आल्याचं कारण देत, इराकमधल्या चार संसद सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे इराकचे प्रधानमंत्री आदिल अब्दिल माहदी यांच्यावरचा दबाव...
युक्रेनधल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळं जगभरातल्या शेअर बाजारात, रोखे आणि कमोडिटी हाहाकार माजला आहे. कच्च्या तेलाचे दर मात्र तेजीत आहेत. देशातल्या शेअर बाजारातही तीच परिस्थिती आहे. व्यवहार...
अमेरीकेचे माजी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प एकूण १७ प्रकरणांमध्ये दोषी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरीकेचे माजी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यावसायिक संस्थेला षडयंत्र रचणं तसंच खोटे व्यवहार करणं या दोन प्रकरणांसह एकूण १७ प्रकरणांमध्ये न्यूयॉर्कच्या परीक्षकांनी दोषी ठरवलं आहे.
मॅनहॅटन इथल्या...
ओमायक्रॉन विषाणू धोकादायक उत्परिवर्तनं घडवू शकतो – जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीचा धोका संपल्यात जमा असल्याचं समजू नये असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेडरॉस घेब्रेसस यांनी दिला आहे. जीनिव्हा इथं काल ते पत्रकार...
बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक किर्तीचे व्यवसायिक बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. या डिटीटल सेवेमुळे चांगल्या आरोग्य...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या उपाययोजनांची दोन्ही नेत्यांनी तुलनात्मक माहिती घेतली. संसर्गात...
चीनमध्ये हॉटेलची इमारत कोसळून ४ ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या फुजियान प्रांतातल्या क्वांझोऊ शहरात एका हॉटेलची इमारत कोसळून झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले.
ढिगाऱ्याखाली ७१ जण अडकल्याची भीती असून ४२ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप काढण्यात...











