नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली आहे. वॉशिंग्टन इथं ही यादी जाहीर झाली. आधीच्या यादीत १९० देशांमधे भारताचा क्रमांक ७७ होता.
जागतिक बँकेन व्यवस्या सुलभता २०२० चा अहवाल जाहीर केल्याचं भारतानं या क्षेत्रात केलेल्या सुधारणांचं कौतूक केलं आहे. भारतानं या सबंधिच्या १० मानकांपैकी सात मानकांमधे सुधारणा केल्यानं हे यश प्राप्त झालं आहे.
व्यवसाय सुलभता मानांकनात ५० व्या स्थानी पोहण्याचा मानस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी व्यक्त केला आहे.