चीन त्यांची आक्रमक भूमिका सोडणार नाही- अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनची आक्रमक वागणूक केवळ संवाद आणि करार करून बदलू शकणार नाही, हे स्वीकारण्याची वेळ आता आली आहे असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटलं...

आज जागतिक मधुमेह दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...

तुर्कस्थानात कोविड१९ मुळे पाच रुग्ण दगावले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तानत काल कोविड१९ या आजाराची लागण झालेले पाच रुग्ण दगावले. यामुळे तिथे या आजारानं दगावलेल्यांची संख्या नऊ झाली आहे. कालच्या दिवसभरात तिथे कोरोनाची बाधा झालेले आणखी...

RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी २ नामांकनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एस एस राजमौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाला जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी दोन नामांकनं मिळाली आहेत. जानेवारी 2023 मध्ये या पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट विदेशी...

नव्या संसदेच्या निवडीसाठी उझबेकीस्तानात आज निवडणुका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उझबेकीस्तानमधे आज सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. देशाच्या विकासाच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. 2016 मधे राष्ट्राध्यक्ष इस्लाम करिमोफ यांच्या निधनानंतर देशात सामाजिक आणि...

पश्चिम आफ्रिकी देश, मालीमधील लष्करी बंडाळीनंतर आफ्रिकी संघाद्वारे त्या देशाचं सदस्यत्व प्रलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माली देशात गेल्या आठवड्यात झालेल्या लष्करी बंडानंतर आफ्रिका महासंघानं मालीचं सदस्यत्व तात्पुरतं रद्द केलं आहे. नागरी नेतृत्वाखालील सरकारची पुनर्स्थापना झाली नाही, तर निर्बंध लादले जातील...

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आहे. जगाचे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण व्हावं, त्याला चालना मिळावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. जगाच्या मूळ रहिवाशांसंबंधीच्या...

युक्रेनच्या सीमेवरून सैन्य मागे घेण्याची रशियाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपमध्ये युद्ध व्हावं असं आपल्याला वाटत नसल्याचं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनच्या सीमेवरून आपलं सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर म्हटलं आहे. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्ज...

भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेन कौतुक केलं आहे. या संघटनेतील प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे की गेल्या दोन महिन्यात...

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रूपिनला रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारताच्या रूपिननं ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ग्रीको रोमनच्या स्पर्धांमध्ये भारताच्या...