दोन वेळेस महाभियोगाला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिलेच अध्यक्ष ठरणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :अमेरिकेत गेल्या आठवड्यात कॅपिटल इमारतीमध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसदीय गटानं काल देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी ठराव सादर केला. येत्या...

जागतिक दिव्यांग ‍अँँथलॅटिक्स स्पर्धेत सुंदर सिंग गुर्जरनं पुरुषांच्या भालाफेकीत पटकावलं सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक दिव्यांग ‍अँँथलॅटिक्स स्पर्धेत सुंदर सिंग गुर्जरनं पुरुषांच्या भालाफेक प्रकारात विजेतेपद पटकावत टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेसाठी भारताला कोटा मिळवून दिला आहे. दुबई इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत...

रशियाने युरोपला नळाद्वारे केला जाणारा वायू पुरवठा देखभालीचे कारण देत पूर्णपणे थांबवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाने युरोपला पाईपलाईनद्वारे केला जाणारा वायूपुरवठा देखभालीचे कारण देत पूर्णपणे थांबवला आहे.रशियातील सरकारी मालकीची उर्जा कंपनी गॅझप्रॉम दिलेल्या माहितीनुसार नॉर्ड स्ट्रीम १ वायुवाहिनीवर पुढील तीन दिवसांसाठी...

भारत आणि मालदीव दरम्यान नौवहन क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत अणि मालदीव दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक सेवा प्रस्थापित करण्यासाठी सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. पंतप्रधानांच्या मालदीव दौऱ्यादरम्यान 8 जून 2019 रोजी या...

इस्राईलचे प्रधानमंत्री बेन्जामिन नेतान्याहू यांच्या हृदयावर शस्त्रकिया

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राईलचे प्रधानमंत्री बेन्जामिन नेतान्याहू यांच्या हृदयावर काल तातडीने शस्त्रकिया करण्यात आली. रुग्णालयाच्या सूत्रांनुसार त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. न्यायव्यवस्थेत काही महत्वाचे फेरबदल...

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारताकडून युक्रेन – रशिया संघर्षाबाबत चिंता व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधली संघर्ष स्थिती बिकट होत असून तिथल्या नागरिकांवर ओढवलेल्या संकटावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे, असं मत भारतानं काल संयुत राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये व्यक्त केलं. गेल्या...

ब्रिक्स देशांच्या समिती स्तरावरच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रासिलियामध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या समिती स्तरावरच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. त्या आधी सर्व नेते बंद दाराआड चर्चा करणार असून त्यानंतर समितीस्तरावर चर्चा...

शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी मुंबई जी २० कार्यकारी गटाच्या सर्व देशांची चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत G20 विकास कार्यगटाची तीन दिवसीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी सर्व देश डेटा विषयक भूमिकेवर चर्चा करत आहे. सहभागी प्रतिनिधी,...

व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 14 वे भारत- सिंगापूर संरक्षण धोरण चर्चासत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-सिंगापूर संरक्षण धोरणासंबधी चर्चासत्राची (DPD) 14वी फेरी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवी दिल्ली येथे पार पडली. यात संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि सिंगापूरचे सचिव (संरक्षण)...

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांना ५ पदके

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धांमध्ये ग्रेको रोमन गटातून भारताच्या हरप्रीत सिंग आणि सचिन साहरावत यांनी कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय मल्लांनी...