ग्रेट ब्रिटन इथून करण्यात आलेल्या, खाजगी मालकीच्या व्हर्जिन ऑर्बिटचे पहिले अंतराळ प्रक्षेपण अयशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रेट ब्रिटन येथुन करण्यात आलेल्य, खाजगी मालकीच्या व्हर्जिन ऑर्बिटचे पहिले अंतराळ प्रक्षेपण अयशस्वी झाले आहे . व्हॆजिन ऑरबीट नुसार  अहवालातील विसंगतीमुळे रॉकेटला आज पहाटेच्या सुमारास कक्षेत...

चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RTPCR चाचणी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना या देशांमधून निघण्यापूर्वी RTPCR चाचण्या करणं अनिवार्य असेल. प्रवाश्यांना १ जानेवारी पासून आरटीपीसीआर...

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात आला. यामुळं शून्य आयात शुल्कावर भारतीय वस्तूंना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत प्रवेश मिळेल. यामुळे देशात आणखी...

चीनमधील वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनं, चीन मधील वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी, आजाराची गंभीरता, रुग्णांची रुग्णालयात होणारी भरती आणि गंभीर रुग्णांवर...

भारताचं G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल – शेर्पा अमिताभ कांत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल, असं G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. भारताच्या अध्यक्षपदाचं सार हे "एक जग, एक...

एलन मस्‍क यांना कंपनीच्या मुख्य पदावरून काढून टाकण्याच्या बाजूनं ट्विटरच्या लाखों वापरकर्त्यांची मतं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटरच्या लाखों वापर कर्त्यांनी  एलन मस्‍क यांना  कम्‍पनीच्या   मुख्य पदावरून  काढून टाकण्याच्या बाजूनं मत व्यक्त केलं आहे.  एलन मस्‍क यांनी स्वतः  या संदर्भात  मतदान घेतलं आहे...

सुरक्षा परिषदेच्या प्रलंबित सुधारणांची प्रक्रिया पुढे जाण्याची आशा – अँटोनियो गुटेरेस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षा परिषदेच्या प्रलंबित सुधारणांची प्रक्रिया पुढे जाण्याची आशा राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे. परिषदेच्या नव्या स्थायी सदस्यत्वाची आता गांभीर्यानं दखल घेतली जात...

भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार आहे. भारतातील पुदुच्चेरी आणि श्रीलंकेच्या जाफना शहरातील कनकेसंथुराई बंदर यांच्या दरम्यान या बोटी ये-जा करतील. भारत सरकारनं...

इराण देशाला संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेनं केलं बेदखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि मुलींच्या अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या इराण देशाला संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि  सामाजिक परिषदेनं बेदखल केलं आहे. लिंग समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयोगाच्या निर्देंशांकडे...

शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी मुंबई जी २० कार्यकारी गटाच्या सर्व देशांची चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत G20 विकास कार्यगटाची तीन दिवसीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी सर्व देश डेटा विषयक भूमिकेवर चर्चा करत आहे. सहभागी प्रतिनिधी,...