युक्रेनियन अध्यक्ष झेलन्सकी यांना एफ. केनेडी प्रोफाइलचा पुरस्कार घोषित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून दिल्या जाणाऱ्या एफ. केनेडी प्रोफाइलचे पुरस्कार पाच जणांना घोषित झाले. युक्रेनियन अध्यक्ष व्होलॉडीर झेलन्सकी यांचा, नामांकित पाच लोकांमध्ये समावेश आहे. "आपण...
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांना ५ पदके
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धांमध्ये ग्रेको रोमन गटातून भारताच्या हरप्रीत सिंग आणि सचिन साहरावत यांनी कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय मल्लांनी...
ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन दोन दिवसांच्या भारत भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटीनचे प्रधानमंत्री बोरिस जोहान्सन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात आज अहमदाबाद इथून झाली.ब्रिटिश प्रधानमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. गुजरातचे राज्यपाल आणि...
युक्रेनमधला हिंसाचार आणि संघर्ष त्वरित थांबवण्याचं भारताकडून आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं मानवतावादी सहाय्यसंबंधीच्या संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व अधोरेखित करत युक्रेनमधला हिंसाचार आणि संघर्ष त्वरित थांबवण्याचं आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी आर...
पिटर्सबर्ग येथे गोळीबारात २ अल्पवयीन मुले ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतल्या पिटर्सबर्ग इथल्या एअरबिएनबी भा़ड्याच्या घरात झालेल्या गोळीबारात २ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला असून, इतर आठजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे २०० लोकं एका...
२ वर्षांनंतर हापूस आणि इतर आंब्यांची पहिली खेप अमेरिकेला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्ष जवळपास ठप्प असलेल्या देशातल्या आंब्याच्या निर्यातीला पुन्हा वेग आला आहे. अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास...
युक्रेन युद्धामुळे दरांमधे झालेल्या वाढीचा फटका विकसनशील देशांना बसण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन युद्धामुळे जगभरात अन्न आणि ऊर्जा दरांमधे मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीचा जोरदार फटका विकसनशील देशांना बसेल असा इशारा आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिला आहे. अशा...
कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदांबी श्रीकांत आणि पी. व्हि. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदांबी श्रीकांत आणि पी. व्हि. सिंधू अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरिच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. पुरुष एकेरीत श्रीकांतचा सामना कोरियाच्या वानहो...
कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही सिंधुचा दुसऱ्या फेरित प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही सिंधुनं अमेरिकेच्या लॉरेन लामला 21-15, 21-14 अशा सरळ गेममध्ये नमवत दुसऱ्या फेरित प्रवेश केला आहे. दुसऱ्या फेरित तीचा...
जागतिक तापमान ३ डिग्री सेल्सिअसनं वाढणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक तापमान तीन डिग्री सेल्सिअसनं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट संघाच्या जागतिक तापमानाविषयक समितीनं जारी केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
पॅरिस करारात दीड डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढ...