टोक्यो पॅरालंपिक स्पर्धेसाठी ५४ सदस्यांचा भारतीय चमू जपानला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासाठी खेळताना १३० कोटी भारतीय आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज आहेत ही भावना मनात राहूद्या असं आवाहन टोक्यो पॅरालिम्पिकला जाणाऱ्या भारतीय पॅराखेळाडूंना केंद्रीय युवक व्यवहार आणि...

भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्यास परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाविरोधात पुढचं पाऊल टाकत केंद्र सरकारनं भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्यास परवानगी दिली आहे. नोंदणी करण्यासाठी हे नागरिक त्यांच्या...

टोकियो ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंचा आज भारतीय क्रीडा प्रधिकरणाच्या वतीनं सत्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी टोकियो इथं पार पडलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतल्या भारताच्या पदकविजेच्या खेळाडूंचा आज भारतीय क्रीडा प्रधिकरणाच्या वतीनं सत्कार केला जाणार आहे. नवी दिल्ली इथल्या मेजर ध्यानचंद...

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत रवीकुमार दहिया यांनं पटकावल भारतासाठीचं दुसरं रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलो  पुरुष कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवीकुमार दहिया यांनं रौप्य पदक पटकावलं. सुवर्णपदकासाठी आज झालेल्या अंतिम लढतीत दहिया याचा...

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला मुष्टीयुद्धात भारताच्या लवलीना कास्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिनं कांस्य पदक पटकावलं आहे. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात लवलीनाला तुर्कीच्या सुरमेनेली बुसेनाझ हिच्याकडून शुन्य - पाच...

भारताचा पुरुष आणि महिलांचा हॉकी संघ पहिल्यांदाच एकाचवेळी ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी संघानं काल ऐतिहासिक विजयाची नोंद करत गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल संध्याकाळी झालेल्या...

भारत आणि चीन यांच्यातील मुख्य कमांडर स्तरावरील चर्चेची १२ वी फेरी मोल्दो येथे संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन यांच्यातील मुख्य कमांडर स्तरावरील चर्चेची १२ वी फेरी काल मोल्दो इथे पार पडली. सुमारे ९ तास ही चर्चा चालली. भारत आणि चीनकडून रात्री उशिरापर्यंत...

ऑलंपिक स्पर्धेत तिरंदाजी मुष्टीयुद्ध आणि हॉकीत भारताची घोडदौड सुरुच  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या मनू भाकर हीने २५ मीटर पिस्तुल शूटिंग प्रकारात २९२ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त केले आहे तर राही सरनोबत हिनं २८७ गुणांसह १८वे स्थान प्राप्त...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अॅटनी ब्लिंकन यांची दिल्लीत भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाही आणि स्वातंत्र्य या मूल्ये अबाधित राखण्यासाठी भारत आणि अमेरिका वचनबद्धतेने काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र...

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी घेतली डॉक्टर एस. जयशंकर यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आज भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध...