जपानमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून योशिहीदे सुगा याचं नाव निश्चित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी नं पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मुख्य कॅबिनेट सचिव योशिहीदे सुगा यांचं नाव निश्चित केलं आहे. पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी राजीनामा दिल्यामुळे आज...

अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद जपानच्या नाओमी ओसाकानं पटकावलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युयॉर्क इथं सुरु असलेल्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद, जपानच्या नाओमी ओसाकानं पटकावलं आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे संपलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत, नाओमी ओसाकानं...

अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम लढत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम लढत, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज पहाटे पाच वाजता...

भारत आणि अमेरिकेमध्ये टू प्लस टू ही द्विपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेमध्ये काल टू प्लस टू ही द्विपक्षीय बैठक झाली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत दोन देशांमधील संरक्षण, सुरक्षा आणि परराष्ट्र या क्षेत्रांमधील...

भारत आणि चीनदरम्यान 5 मुद्द्यांवर एकमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थितीबाबत भूमिका निश्चित करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान 5 मुद्द्यांवर एकमत झालं आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी रशिया दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस....

अमेरिका-चीन भौगोलिक तणावामुळे सोने व कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

मुंबई : जगात कोव्हिड-१९ चे रुग्ण वाढत असूनही कमोडिटीजचे दर मजबूत स्थितीत आहेत. पुरवठ्यासंबंधीच्या अडचणी असूनही जगभरातील अर्थव्यवस्था सुरु झाल्याने गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाचे...

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्र संधीचा भंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी लष्करान काल जम्मू काश्मीरच्या पूंच जिल्ह्यातील देग्वार आणि मालती सेक्टर मध्ये पुन्हा शस्त्र संधीचा भंग करीत गोळीबार केला. त्यांनी भारतीय हद्दीत प्रत्यक्ष ताबा रेषे नजीक...

बालमृत्यू दर कमी करण्यात भारताला उल्लेखनीय यश – युनिसेफ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बालमृत्यू दर कमी करण्यात भारताला उल्लेखनीय यश आलं असून, जागतिक पातळीवर भारताने एक हजार जन्म होण्याच्या तुलनेतील मृत्यू दरानुसार १९९० मधील १२६ वरून २०१९ मध्ये...

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोनावरच्या लसीच्या पुढच्या चाचण्या थांबवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीच्या दरम्यान एका पुरुषावर प्रतिकूल परिणाम जाणवू लागल्यामुळे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना आजारावरील बहुचर्चीत लसीच्या पुढील चाचण्या थांबवण्याचा निर्णय ऍस्ट्राझेनेका या औषध निर्माण कंपनीनं...

संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची ईराणच्या संरक्षण मंत्र्यासोबत तेहरानमधे बैठक ;

अफगाणिस्तानातील विभागीय सुरक्षा आणि द्विपक्षीय सहकार्य हे मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह आणि ईराणचे संरक्षण आणि सशस्त्र दल पुरवठा मंत्री  ब्रिगेडियर जनरल आमीर हातामी यांच्यात...