जागतिक बँकेनं भारताला मंजूर केला एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्यासाठी एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी जागतिक बँकेनं भारताला मंजूर केला आहे. वैद्यकीय उपकरणं, चाचण्या, बाधितांचे संपर्क शोधणं, संरक्षक सामुग्रीची खरेदी या...

कोविड -१९ उपाय ठरू शकणाऱ्या दोन लसींची माणसावर चाचणी घेण्याची तयारी पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ वर उपाय ठरू शकणाऱ्या दोन लसींची माणसावर चाचणी घेण्याची तयारी पूर्ण झाल्याचं ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. CSIRO अर्थात राष्ट्रकुल शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन संस्था,...

कोविड १९ ची लस शोधण्याचा प्रयत्न सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लस आणि औषधांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. माणसामध्ये या लसीचा वापर करण्याआधी प्राण्यांवर याचा प्रयोग केला जातो. आतापर्यंत चाचणी घेतलेल्या...

टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्याबहुतांश देशात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. पुढीलवर्षी २३ जुलैला ऑलिम्पिक स्पर्धांचा उदघाटन सोहळा होईल आणि ८ ऑगस्ट २०२१ला समारोप सोहळा होईल.आयोजकांनी आज टोकियो...

आशियायी बाजारात तेजी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी भांडवली बाजारात आज तेजी दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यात जागतिक बाजारात मंदी होती त्या अनुषंगानं आज आशियायी बाजारात उत्साही वातावरण दिसलं. अमेरिकी डॉलरनं...

टोकियो ऑलिंपिक आता पुढच्या वर्षी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२० च्या टोकियो ऑलिंपिकसाठी या आधीच पात्र ठरलेल्या खेळाडूंची पात्रता, २०२१ ऑलिंपिकसाठी सुद्धा कायम राहणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं जगभरातल्या ३२ क्रीडा महासंघांसोबत घेतलेल्या टेली...

जगभरातला कोरोनामुळे मृतांचा आकडा २० हजार हून अधिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत काल कोरोना विषाणूने बाधित रुग्णांचा आकडा ६० हजार ११५ झाला असून मृतांचा आकडा ८२७ झाला आहे. मृतांची एकूण टक्केवारी १ पूर्णांक ३८ शतांश इतकी...

प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ७१ वर्षीय चार्ल्स यांना सौम्य स्वरूपातली लागण झाली आहे. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचं त्यांच्या...

जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जपानचे प्रधानमंत्री शिंजो आंबे आणि ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी...

भारताकडे कोरोना विषाणूचं उच्चाटन करण्याची उत्तम क्षमता – जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं यापूर्वी कांजण्या आणि पोलिओसारख्या आजारांचं उच्चाटन केलं असून घातक कोरोना विषाणूचं उच्चाटन करण्याची उत्तम क्षमता भारताकडे आहे,असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जगभरात कोवीड -...