स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 102...
केंद्र-राज्याच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा, एकमेकांमध्ये उत्तम समन्वय ठेवणे आवश्यक
मुंबई : नव्या सरकारकडून प्रधानमंत्र्यांनीदेखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विशेषत: केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचावे, आपली कार्यक्षमता...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
साहित्यरत्न, लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा...
१६ आमदारांच्या अपात्रतेसह विविध याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता परवा तीन ऑगस्टला होणार आहे....
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांची परीक्षा केंद्राला भेट
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021 आज मुंबईसह अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली. सदर परीक्षेस 2,992 उमेदवारांना प्रवेश देण्यात...
कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अपूर्वा पालकर
मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी डॉ. अपूर्वा पालकर यांची नियुक्ती करण्यात आली. आज त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने...
मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ देणारा अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ देणारी राज्यसरकारची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. यासंदर्भात एप्रिल महिन्यात सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणी न्यायालयानं काल निर्णय...
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटाला पाठिंबा
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. जालना इथं आज ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. विशिष्ट परिस्थितीमुळे नाईलाज झाल्याने...
पोलिसांकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : पोलिसांकरता राज्यात मोठ्या प्रमाणात घरं बांधण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव उपविभागीय पोलीस कार्यालयाचा तसंच पोलिसांसाठीच्या २०५ निवास स्थानांचा...
राज्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम येत्या १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवला...
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम येत्या १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवला जाणार आहे. यासंदर्भात मुख्य सचिवांनी सर्व मंत्रालयीन...










