वेस्टर्न ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई : महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसाठी अमाप संधी आहेत. ऑस्ट्रेलिया- महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये पर्यटन, व्यापार, कृषी, ऊर्जा संक्रमण, शिक्षण, तंत्रज्ञान सेवा आणि कृषी-अन्न प्रक्रिया तसेच पर्यावरण इ. क्षेत्रांतील गुंतवणुकीसाठी शासन...
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली.
राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022...
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लांबणीवर टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्गीयासंदर्भातल्या जयंत बांठिया आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर, राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लांबणीवर टाकण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. मात्र जिथं निवडणुकीची अधिसूचना जारी...
राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार...
पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात वीजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार...
युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी…
युवकांना रोजगार, उद्योजकता विकासासाठी युवकांमध्ये कौशल्यांची गरज अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून, युवकांना जागतिक...
राष्ट्रपती निवडणूक – २०२२ साठी जय्यत तयारी; निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक
मुंबई : राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी सर्व विभागांनी काटेकोरपणे नियोजन करून, सुरक्षा व्यवस्था, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, पासेसची व्यवस्था, नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश याबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम...
मुंबईसह राज्यभरात पावसाची संततधार सुरू, धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर कायम असून उद्याही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून...
कोल्हापूरात १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत दुपारनंतर वाढ सुरू झाली आहे. ४४ बंधारे पाण्याखाली गेले असून,...
पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील जिल्हे, तसंच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे इथं मुसळधार...










