राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वर्ष २०२१-२२ साठी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख...
३८९४ तयार घरांची देकारपत्रे १५ जूनपर्यंत गिरणी कामगारांना द्यावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : म्हाडाच्या लॉटरीतील लाभार्थी गिरणी कामगारांच्या ३८९४ तयार घरांची देकारपत्रे १५ जूनपर्यंत देण्यात यावीत. तसेच प्राप्त अर्जांची छाननी तात्काळ सुरू करावी अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचे उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमवेत अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आज मुंबईत विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी...
पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील १९ बालकांना किटचे वाटप
मुंबई : ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मदत केली जाते. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थितीत केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल....
शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने परत सुरु करावे – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन...
सिंचन योजनांच्या पाणी वाटपाचं आणि पाणी पट्टी वसूल करण्याचे अधिकार उप अभियंतांकडे देण्याबाबतचा निर्णय...
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंचन योजनांच्या पाणी वाटपाचं आणि पाणी पट्टी वसूल करण्याचे अधिकार उप अभियंतांकडे देण्याबाबतचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. गोसी खुर्द राष्ट्रीय सिंचन...
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२२ उद्यापासून सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : देशातला अग्रगण्य चित्रपट महोत्सव-मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२२ उद्यापासून सुरु होणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या द्वेवार्षिक महोत्सवाचा उद्घाटन समारंभ मुंबईतल्या वरळी इथल्या नेहरू केंद्रात होणार...
मुंबई आणि इतर भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं राजेश टोपे यांचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमधे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालन्यात बातमीदारांशी बोलत होते. रुग्णांचं...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला...
१५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची...
मुंबई : मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकीन देण्यात...











