कोरोना वाढतोय, मास्क वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी 1.59 टक्के...
राज्य सरकार इंधनाचे दर कमी करत नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार इंधनाचे दर कमी करत नसल्याचा आरोप केला आहे. ते मुंबईत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते.
राज्यशासन पेट्रोलवर प्रति लिटर...
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई : दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक ऊर्जा विभागाने केली आहे. राज्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राच्या विकासाला यामुळे गती मिळणार असून २०० मेगावॅट वीज आणि...
अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे महिला व बाल विकासमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे...
मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात येते. या अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महिला...
वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंड वसुलीच्या तक्रारींची गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली दखल
मुंबई : राज्यात हेल्मेट सक्ती व विविध कारणांकरिता वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली केल्या जात असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होत आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा...
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘माहिती भवन’ इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार
'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
‘माहिती भवन’ प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे ‘माहिती भवन’ प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतील नेरुळ...
विमानतळ आणि रेल्वेमार्गाच्या कामाला गती – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : मागास, अदिवासी आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांवर त्वरित उपचार करता यावेत तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तयार...
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातले चार जणांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात कथितरित्या सहभागी असलेल्या चार जणांना ताब्यात घेतलं आहे. १२ मे रोजी गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं या...
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत राज्यात ८१ कोटी ५७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर
मुंबई (वृत्तसंस्था) : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत राज्यात करण्यात येत असलेल्या कामांसाठी ८१ कोटी ५७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी आज मंजूर करण्यात आला. तसंच एकूण २४४ कोटी ८७ लाख रुपयांच्या...











