पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून एका संशयित दहशतवाद्याला राज्याच्या ‘दहशतवाद विरोधी पथकानं’ आज अटक केली. जुनैद मोहम्मद असं त्याचं नाव असून त्याला पुण्यातल्या...
संजय राऊत यांच्या विरोधात १०० कोटींच्या मानहानीचा दिवाणी दावा दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे....
नाशिक जिल्ह्यातील ३२ गावांसाठी जल जीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या ३२ गावांसाठी जल जीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती...
राज्यातल्या पाणी प्रश्नावर भाजपाचा अनेक ठिकाणी जल आक्रोश मोर्चा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पाणी प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेत भाजपाने आज अनेक ठिकाणी जल आक्रोश मोर्चा काढला. औरंगाबाद इथं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चाला सुरुवात...
राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता नाही – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोवीडच्या चौथ्या लाटेची सुतराम शक्यता दिसत नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्यात कोरोनामुक्तीचा दर ९८...
दाओसमधील जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत विविध कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील
मुंबई (वृत्तसंस्था) : दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत विविध कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज टेट्रापॅक आणि ज्युबिलंट...
ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना पुरातत्त्वीय शैली जपावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे...
‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. दिलीप बलसेकर यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या...
मुंबईत मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज मुंबईत मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर चक्रीवादळामुळे केरळ आणि कर्नाटकात पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. चक्रीवादळाचा परिणाम हळूहळू...
९० कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकास अटक
मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसुली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून सुमारे 90 कोटी...











