राज्य उत्पादन शुल्क विभागाला ५९ नवीन वाहने ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण

मुंबई : अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रभावीपणे प्रयत्नशील राहील. यामुळे देश व राज्याच्या महसुलातही मोठी  भर पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार...

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गमवल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाची राजकीय हत्या राज्य सरकारनं केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मध्य प्रदेश स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार आहे. मागासवर्गीय...

बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनतेला शुभेच्छा

मुंबई : तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतिसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तथागत गौतम बुद्धांना अभिवादन...

कोविडविरुद्ध लढ्यासाठी ‘मुंबई मॉडेल’ ची यशोगाथा जगासमोर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोविड विषाणू महामारीच्या संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच न खचता काम करुन कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना करुन कोविड नियंत्रणात आणला त्या...

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन

मुंबई : “स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांसारखा प्रकांड पंडित, महान योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा नाही”, अशा शब्दांत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करून जयंतीनिमित्त...

कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरनं माउंट एव्हरेस्ट सर करून रोवला मानाचा तुरा

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरनं माउंट एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे. आज पहाटे ६ वाजता तिने या जगातल्या सर्वात उंच आणि अवघड हिमशिखरावर आपला झेंडा रोवला. कोल्हापूर...

ऊस तोडणीला वाहतुकीसाठी २०० रुपये प्रति टन अनुदान दिलं जाईल – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले असून ऊस गाळपाच प्रमाणही वाढले आहे. त्यामुळं ऊस तोडणीला वाहतुकीसाठी २०० रुपये प्रति टन अनुदान दिलं जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित...

कोस्टल रोडचे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, आदित्य ठाकरे यांचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पश्चिम किनारपट्टीवर विविध टप्प्यांमध्ये कोस्टल रोडचे काम सुरू आहे. हे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी...

वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक- आदित्य ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : वातावरणीय बदलांवर उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक घटकानं वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज...

निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलिसांची लूकआऊट नोटीस

मुंबई (वृत्तसंस्था) : अंगडीया खंडणी प्रकरणी आरोपी निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेनं लुक आऊट परिपत्रक जारी केलं आहे. गेल्या डिसेंबरपासून त्रिपाठी फरार असून तो...