घर विक्रीसाठी सोसायटीच्या परवानगीची गरज नसल्याची गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल किंवा घर भाड्यावर द्यायचं असेल, तर तो रहात असलेल्या सोसायटीची परवानगीची आवश्यकता नाही, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी...

किरकोळ चलनफुगवट्याचा दर मार्च महिन्यात ६ पूर्णांक ९५ शतांश टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : किरकोळ चलनवाढीचा दर मागील महिन्यातील ६ पूर्णांक ७ टक्क्यांवरून यावर्षी मार्चमध्ये ६ पूर्णांक ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ प्रामुख्याने अन्न आणि तेलाच्या...

महत्वाकांक्षी योजना तसेच प्रकल्पांच्या कामाला वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :  राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरु केलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्पकक्षाच्या माध्यमातून नियमित...

महाराष्ट्र राज्य लॉटरीची गुढीपाडवा भव्यतम सोडत

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र राज्य लॉटरीची १२ एप्रिल रोजी उपसंचालक (वित्त व लेखा) यांच्या कार्यालयात गुढीपाडवा भव्यतम सोडत काढण्यात आली. या सोडतीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले हमीपात्र (सामायिक) बक्षिस रु. ५१...

२ मे पासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुटी लागू होणार आहे. तर, २०२२-२३ या शैक्षणिक...

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा परिषदेच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर व्हावं याकरता शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित...

राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांची संख्या ५० पेक्षा कमी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल  कोविड-१९ च्या ४१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर, ८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे काल एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७५...

प्रत्येक घरी नळाने पाणी योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी आणि खेड्यापाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे...

महाविद्यालयांनी स्वायत्तता स्वीकारावी व राष्ट्रीय मानांकन सुधारावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाविद्यालयीन स्वायत्ततेचा पुरस्कार करणारे आहे. स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळत असल्यामुळे गुणवत्ता वाढविणे सुलभ होते. यास्तव राज्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी स्वायत्तता स्वीकारावी व आपले...

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २२ ते २४ एप्रिलदरम्यान उदगीर इथं होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार आहेत. लातूर जिल्ह्यात होणारं हे पहिलं...