मुंबई-गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं नितीन गडकरी यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईमध्ये जेएनपीटीकडे जाणार्याम चार मार्गांचा लोकार्पण सोहळा,...
हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न व्हायलाहवेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी व्यक्त केली आहे. ते पुणे इथल्या पर्यावरण परिषदेत दूरदृश्यप्रणाली द्वारे बोलत होते. पर्यावरण परिषद...
अहमदनगरमधील रंधा धबधबा इथं लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात पर्यटनविकास प्रकल्पांतर्गत रंधा धबधबा इथं लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मंजुरी मिळालेल्या ५ कोटींपैकी अडीचकोटी रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झाल्याची...
अक्कलकोट इथं श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : अक्कलकोट इथं आज श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावानं साजरा झाला. पहाटे ५ पासून काकड आरती, भजन,पाळणा आणि आरती सुंद्री वादन, शास्त्रीय राग...
जागतिक दर्जाच्या पोलिसिंगसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाकडून जागतिक दर्जाचे पोलिसिंग व्हावे तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी...
पर्यावरणाचा समतोल ठेवून मुंबईचा विकास करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांच्या कष्टाला आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव श्रीमती मेघना तळेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी, महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ...
भाजपाविरोधी आघाडी तयार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु पण अध्यक्षपद घेणार नाही – शरद पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा विरोधातल्या संभाव्य संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी घेणार नाही, मात्र विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी लागणारं सहकार्य मी करेन, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर
मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून पुणे जिल्ह्यातील लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर यांना अति...
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अर्ज मंजुरीत महाराष्ट्र आघाडीवर
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशात ३ हजार २१८ अर्जांना मंजूरी देण्यात आली असून यात महाराष्ट्र आघाडीवर आहे अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली...











