वेश्या व्यवसायातील महिलांच्या पाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी आधार व समन्वय आवश्यक – न्यायमूर्ती उदय ललित

मुंबई : वेश्या व्यवसायातील महिलांच्या‍ पाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी व त्यांचे वेश्या व्यवसायातील प्रवेश रोखण्याकरिता समाजातील सर्व घटकांकडून त्यांना आधार व मार्गदर्शन करण्यासाठी योग्य समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्‍च न्‍यायालयाचे...

सायबर प्रलोभनाला बळी न पडता नेटवर्किंग साईटचा विचारपूर्वक वापर करावा – अपर पोलीस महासंचालक...

मुंबई : आजचे युग हे तंत्रज्ञानाचे व संगणकाचे युग आहे. आपले वैयक्तिक व सामाजिक आयुष्य या तंत्रज्ञानाशी जोडले गेले असल्यामुळे त्याचे चांगले वाईट परिणाम अनुभवत असतो. सायबर विश्वात वावरताना कुठल्याही...

दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

मुंबई : शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन व नूतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी प्रसिद्धी...

नागपूरात पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज नागपूरात राष्ट्रीय छात्र सेना, तसेच विविध हौशी एरोमॉडेलर्स संस्थांच्या सहकार्याने पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. एरोमोडीलिंग शो चे उदघाटन क्रीडा मंत्री...

राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान

गोविज्ञानातून रासायनिक खतांना पर्याय, पर्यावरणातील प्रदूषण देखील कमी करता येईल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई : भारतीय लोक आजही आपल्या प्राचीन संस्कृतीशी जुळले असून देशात गाय, गंगा, गीता व गायत्रीला वंदनीय...

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना मदतीचा हात देण्यात नाम फाउंडेशनचं कार्य उल्लेखनीय

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना मदतीचा हात देण्याचं नाम फाउंडेशनचं कार्य उल्लेखनीय आहे अशा शब्दात अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्या आज अकोला...

विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं – राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं, असं मत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी काल व्यक्त केलं. राज्यातील ११ पारंपरिक विद्यापीठांमधील...

‘संडे स्ट्रिट’ या उपक्रमाअंतर्गत मुंबईत काही रस्ते आणि मार्ग सकाळी ४ तासांसाठी बंद ठेवले...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पोलिसांच्या पुढाकारानं रविवारी काही रस्ते आणि मार्ग स्थानिक नागरिकांना योगा, सायकल चालवणे, चालणे, स्केटिंग तसंच काही क्रीडा प्रकार करायला मिळावे या उद्देशानं सकाळी ४ तासांसाठी...

राज्यात सीएनजी इंधनावरचा मुल्यवर्धीत कर साडेतेरावरुन ३ टक्क्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरचा मुल्यवर्धीत कर साडेतेरा टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी...

शेतकरी फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी हा फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता झाला पाहिजे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. बग्यास पासून तयार होणारं, बिटूमिन हे यापुढे...