‘आरे’ मधील अतिक्रमण काढताना विविध विभागांनी समन्वयाने काम करावे – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री...
मुंबई : आरे वसाहतीमधील एकूण 12 संवेदनशील ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आणि संबंधित विभागाने समन्वयाने काम करावे. पुन्हा अतिक्रमणे होवू नये यासाठी अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात...
इस्रायलच्या एशिया पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : इस्रायलच्या एशिया पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज यांनी काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली. मराठवाड्यातल्या पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी इस्रायलमधली राष्ट्रीय जलव्यवस्थापन...
देश आणि राज्यात होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातही आज होळी आणि धुलीवंदनाचा सण उत्साहानं साजरा केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानं सुमारे दोन वर्षांनंतर मुंबई, ठाणे, नवी, मुंबईसह सगळीकडेच नागरिक एकमेकांना रंग...
बृहन्मुंबई हद्दीत येत्या ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्तांनी बृहन्मुंबई हद्दीत येत्या ८ एप्रिल पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे....
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही. त्यामुळेच जेंव्हा आपण होलिका...
विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – शालेय शिक्षण मंत्री...
मुंबई : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावर पेपरफुटी व कॉपीचे गैरप्रकार होऊ नयेत, याची खबरदारी घेण्याकरिता राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर परीक्षा कालावधीमध्ये अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे....
२२ मार्च रोजी जागतिक जलदिन; राज्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन
मुंबई : दरवर्षी 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जलदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून दि. 16 ते 22 मार्च हा सप्ताह संपूर्ण राज्यात ‘जल जागृती सप्ताह’ म्हणून...
लोकप्रतिनिधींचा स्थानिक विकास निधी ५ कोटी रूपये करण्याची अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : लोकप्रतिनिधींचा स्थानिक विकास निधी पाच कोटी रूपये करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. २०२२ – २३ च्या अर्थसंकल्पावर झालेल्या सर्वसाधारण चर्चेला उत्तर देताना...
होळी आणि धुलिवंदनासाठी नवी नियमावली जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक आहे, डीजे लावायला मनाई केली आहे. होळी साजरी करताना...
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधे उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधे उष्णतेची तीव्र आणि दीर्घ लाट येण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. या परिसरात कालपासूनच तापमानात वाढ होऊ लागली ती आजही...










