मुंबई शेअर बाजारात घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारांमधल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या बाजारांमधे आज एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर ७०९ अंकांची घसरण झाली, आणि तो ५५...

विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. आज नियमित कामकाज सुरू होताच, भाजपाचे जेष्ठ...

शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त आयोजित चित्रमय प्रदर्शन माहितीपूर्ण – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित चित्रमय प्रदर्शन माहितीपूर्ण आणि आकर्षक असून या प्रदर्शनामुळे शासनाचे निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे...

सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यात ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल –...

मुंबई : गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने विविध लोकाभिमुख निर्णय घेतले असून या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पेनवरील प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल,...

करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि जोतिबाच्या मंदिरात आता भाविकांना थेट प्रवेश

मुंबई (वृत्तसंस्था) : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात भाविकांना आता थेट प्रवेश मिळणार आहे. लोकभावनेचा आदर करत दर्शनासाठी आवश्यक असणारा ई-पास स्थगित करण्याचा निर्णय देवस्थान...

देवेंद्र फडनवीस यांची चौकशी हा नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं विधानसभेत...

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची चौकशी हा नियमित प्रक्रियेचा भाग होता, असं गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी विधानसभेत निवेदन करताना सांगितलं. विरोधी पक्षानं सभागृहात प्रश्न मांडल्यानंतर फोन...

विकास हा मुळावर उठणारा नव्हे तर शाश्वत असावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : विकास करण्याच्या घाईमध्ये माणसाने अनेक गोष्टी गमावल्या आहेत. पर्यावरण बदल हा त्याचाच दुष्परिणाम आहे. त्याची जाणीव झाल्यानंतर देखील सुधारणेला नेमकी कोणी सुरुवात करायची याची जगभरात द्विधा मनस्थिती...

राज्यात आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आज कोविड १९ च्या २५१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत एकूण...

फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडनवीस यांचा फक्त जबाब नोंदवला असल्याचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील...

मुंबई (वृत्तसंस्था) : पोलीस बदली अहवाल फुटल्या प्रकरणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची मुंबई पोलिसांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन सुमारे दोन तास चौकशी केली. पोलीस उपायुक्त, सहाय्यक...

फोन टॅपिंग प्रकरणी आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांना अटकेपासून तात्पुरतं संरक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांना अटकेपासून तात्पुरतं संरक्षण दिलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ...