शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी उत्साहाचं वातावरण

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारांमधे आज सलग तिसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांमधे उत्साहाचं वातावरण दिसलं. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८१७ अंकांची वाढ झाली आणि तो ५५ हजार ४६४ अंकांवर...

राज्याच्या अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १ हजार १७६...

गावात न राहणाऱ्या तलाठ्यांना घरभाडेभत्ता न देण्याची बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाच्या १२ निलंबित आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या विषयावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज अर्धा तास तहकूब करावं लागलं. नेमून दिलेल्या गावातच तलाठ्यांनी राहावं अशा स्पष्ट...

भाजपाचे नेते प्रसाद लाड यांना अटकेपासून अंतरीम संरक्षण

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राट घोटाळ्यातील एका प्रकरणात भाजपाचे नेते प्रसाद लाड यांना मुंबई उच्च न्यायालयानं अटकेपासून अंतरीम संरक्षण दिलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं लाड यांच्याविरोधात एफआयआर दाखल...

राज्याचा २०२१-२२ चा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उद्या विधीमंडळात सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज २०२१-२२ चा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. विधानपरिषदेत...

वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी २०२१-२२ चा...

मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेत २०२१-२२ च्या पूर्व अनुमानानुसार १२.१ टक्के वाढ, देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ तसेच दरडोई राज्य उत्पन्न 2,25,073 अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले...

लोक अदालतमध्ये १२ मार्च रोजी पक्षकारांनी व वकिलांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन

मुंबई : दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने १२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे. संबधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत,...

उद्यापासून ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरूवात

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्यापासून बीड इथं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरूवात होत आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख...

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपचा मोर्चा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपनं आज धडक मोर्चा काढला. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या साथीदारांसोबत मंत्री मलिक यांनी जमीन खरेदीचा...

विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

मुंबई (वृत्तसंस्था): विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी भाजपाच्या गिरीश महाजन यांची दाखल केलेली  जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली असून या याचिकेच्या सुनावणीसाठी निर्धारित केलेले १०...