भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज यांच्यासह विधान परिषदेच्या माजी दिवंगत सदस्यांना आज शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवंगत सदस्यांच्या कार्याचा उल्लेख करून...

कोरोना संकटकाळात दुर्बल घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी राज्य शासनाचे व्यापक प्रयत्न – राज्यपाल भगत...

मुंबई : कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनामार्फत अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. राज्याने केलेल्या कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व जागतिक आरोग्य संघटना या...

आगामी अधिवेशनात सरकार विरोधात एल्गार पुकरणार – देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : महविकास आघाडी सरकार हे राज्याच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार असून आगामी अधिवेशनात सरकार विरोधात एल्गार पुकरणार असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे....

औरंगाबाद शहरात इंधन वायू वाहिनीच्या कामाचा प्रारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहरात पीएनजी - इंधन वायू वाहिनीच्या कामाचा प्रारंभ होणं, ही औरंगाबाद तसंच मराठवाड्यासाठी नव्या युगाची सुरवात असल्याचं, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे....

विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाही – जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते...

विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई : बदलत्या काळानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची (Commen Effluent Tretment Plant) तपासणी करून दुरूस्ती करण्यात यावी. रासायनिक कंपन्या आणि रासायनिक गोदामांचे परीक्षण करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार...

राज्य अर्थसंकल्पीय विधीमंडळाचं अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार २०२२- २३ या...

येत्या 4 मार्च पासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला येत्या 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. मंडळानं या आधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी...

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्यासाठी कार्यवाही सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि मुक्त विद्यापीठाच्या समन्वयानं घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. लवकरच हे काम सुरू...