मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून ७६३ कोटी रुपयांची वाढीव मदत जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाडा विभागात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारनं ७६३ कोटी रुपयांची वाढीव मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी...

सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थीवावर आज शिगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, माजी...

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सुभाष देसाई यांनी घेतली केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या प्रलंबित मागणीसंदर्भात, राज्याचे मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किसन रेड्डी यांची दिल्ली इथं...

शेतमजूर,यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहन चालकांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस – कामगार मंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) :  कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे असंघटित कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे. कामगार मंडळाकडील योजना असंघटित कामगारांच्या जीवनात परिवर्तनाची नांदी ठरत असून आता शेतमजूर, यंत्रमाग...

ई कॉशेस मोबिलिटी इलेक्ट्रिक व्हेईकल नवीन प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे : ई कॉशेस मोबिलिटी  इलेक्ट्रिक व्हेईकल या नवीन इलेक्ट्रीक  वाहन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते  भूमिपूजन करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील प्रकल्पाला भेट देऊन...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा – अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची...

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा  योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय  उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर...

तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट; आंतरराज्यीय जलसिंचन प्रकल्पांविषयी चर्चा मुंबई : तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर...

समीर वानखेडे यांच्याविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई विभागाचे वादग्रस्त माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळविल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात शासनाची...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

आचार्य जांभेकर यांचा परखड बाणा पत्रकारितेसाठी मार्गदर्शक मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री....

मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीसाठी ४ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना

मुंबई : मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी असलेली ४ हजार पोस्ट कार्ड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना करण्यात आली. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी...