सहकार क्षेत्राने संवेदनशीलता जपून सौजन्यपूर्ण सेवा देण्याची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी, परदेशी आणि सहकारी बँकांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत मॅको बँकेनेही टिकून राहिले पाहिजे. नागरिकांना आधुनिक सेवासुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. सर्व बँकांच्या पदाधिकारी...
ओवळा-माजीवाडा येथे बंधाऱ्याची दुरूस्ती व बांधणी करण्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे...
मुंबई : मिरा-भाईंदर नदीजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे पाणी खाडीत जाते. या पाण्याचा स्थानिकांना वापर करता यावा यासाठी तेथे बंधारा बांधण्यात यावा. ओवळा-माजीवाडा येथे वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी असलेल्या...
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ७४७ अंकांनी कोसळला
मुंबई (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात विक्रीचा जोर राहिल्यानं मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ७४७...
राज्यात काल साडे तीन हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या दैनंदिन संख्येत लक्षणीय घट झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ५० हजाराच्या खाली आली आहे. काल राज्यात ३ हजार ५०२ नव्या रुग्णांची नोंद...
जयप्रभा स्टुडिओ कार्यरत राहावा यासाठी मराठी चित्रपट महामंडळाकडून साखळी उपोषण
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरातल्या जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीला विरोध करत, हा स्टुडिओ कार्यरत राहावा या मागणीसाठी मराठी चित्रपट महामंडळानं काल पासून साखळी उपोषण सुरु केलं. या उपोषण आंदोलनाला अनेक कलाकार,...
मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला उपोषणाला बसणार असल्याची संभाजीराजे छत्रपतींची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर...
रुग्णालयातल्या आगी रोखण्यासाठी राज्य सरकारची नवी नियमावली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटना टाळता याव्यात यासाठीच्या उपाययोजनांबाबत राज्य सरकारनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याबाबतचं परिपत्रक आरोग्य विभागानं...
शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या १०० काँग्रेस कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हे...
मुंबई (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेससंदर्भात कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत, औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काल केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरावर...
भारतीय सेनेच्या गणवेशाचं उत्पादन सोलापुरात घेण्याची मागणी – खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय सेनेच्या गणवेशाचं उत्पादन सोलापुरात घेतलं जावं अशी मागणी खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभेत शून्य प्रहरात प्रश्न उपस्थित केला, तसंच संरक्षणमंत्री...











