कांदा अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदणीची अट काढून टाकण्याची आमदार धनंजय मुंडे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : कांदा अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदणीची अट काढून टाकण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी, एका ट्विटमधून केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा नोंद केलेली नाही, दुर्गम ग्रामीण भागात...
मुंबई मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोच्या मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो टप्पा १ सुरु झाल्यानंतर दिवसाला सरासरी ३० हजार...
राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. ते आज जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते. कोकण, विदर्भ...
राज्यातल्या २ हजार ६६६ सदस्य, आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सव्वीसशेहून जास्त ग्रामपंचायतींमधल्या २ हजार ६६६ सदस्यपदांसाठी तसंच थेट निवडल्या जाणाऱ्या १२६ सरपंचपदांसाठी येत्या १८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने काल या...
शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. ठाणे इथं मुख्यमंत्र्यांनी या रेल्वेला भगवा झेंडा दाखवून रवाना केलं. जवळपास...
राज्यातील सर्वसामान्य नागरिक हाच आरोग्यविषयक योजनांचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या....
महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या प्रवासात ४४ टक्के वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची योजना सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात 8 लाख 7 हजार महिलांनी लालपरीतून प्रवास केला. त्यातून एसटी महामंडळाला तब्बल १ कोटी २२ लाख ९९...
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे...
अवेळी पडणारा सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित
मुंबई (वृत्तसंस्था) : अवेळी पडणारा सततचा पाऊस पिकांना हानिकारक असल्यानं त्याचा समावेश नैसर्गिक आपत्ती म्हणून करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मंत्रिमंळाच्या आज झालेल्या बैठकीत इतरही काही महत्वाचे निर्णय...
जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : जलवाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात नेदरलँड्स अग्रेसर असल्याने या क्षेत्रातील विस्तारासाठी नेदरलँड्सचे सहकार्य नक्कीच महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा विकास आणि जल व्यवस्थापन...