देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढी देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होताना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या...

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

मुंबई : विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित...

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत असून ते 25 मार्च पर्यंत चालणार आहे.  ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला...

नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल, असं सीबीआयनं आज सांगितलं. या खटल्याच्या निर्णयाला बराच वेळ लागणार असल्यानं...

पीआयबीकडून ११०० हून अधिक बनावट बातम्यांची प्रकरणं उघडकीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीआयबी अर्थात पत्रसूचना कार्यालयाच्या वस्तुस्थिती तपास पथकानं आत्तापर्यंत अकराशेहून अधिक बनावट बातम्यांची प्रकरणं उघडकीला आणली आहेत.  माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत लेखी...

पुण्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची राज्य महिला आयोगानं घेतली दखल

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं पुण्यात हवेली तालुक्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कौटुंबिक रागातून मामानं आपल्या दोन भाच्यांना मारहाण करून या घटनेचं चित्रीकरण केल्याची ...

बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ही वॉटर टॅक्सी जलसेवा बेलापूर इथून सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईतल्या बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ही वॉटर टॅक्सी जलसेवा राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज बेलापूर इथून सुरू करण्यात आली. या...

एफसी बायर्नबरोबरच्या करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाडू करतील उज्ज्वल कामगिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जर्मनीतील एफ. सी. बायर्न म्युनिक फुटबॉल क्लबबरोबर राज्याने केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मंत्रालयातील...

शाळांमध्ये १० सप्टेंबरला आजी आजोबा दिवस साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई : भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी...

वेदांत, शुभंकर व फर्नांडिस यांच्याकडून सुवर्णपदकांची ‘अपेक्षा’ पूर्ती

जलतरणात पदकांचा चौकार भोपाळ : महाराष्ट्राच्या वेदांत माधवन, शुभंकर पत्की, अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकांची 'अपेक्षा' पूर्ण करताना सोनेरी हॅट्ट्रिकही नोंदविली. अर्जुनवीर गुप्ता या महाराष्ट्राच्या खेळाडूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जलतरण...