सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची आई श्री भराडी देवीच्या चरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रार्थना

सिंधुदुर्गनगरी : राज्यातील सर्व जनतेची मनोकामना पूर्ण करावी, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी येथील श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेवून केली. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रवीण...

मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण मिळविण्यासाठी एकजुटीने लढा देऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आपली सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणखी, प्रबळपणे...

महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात भरडधान्य उत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन, आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळेल यासाठी राज्य शासन आग्रही आहे म्हणून महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद...

महाराष्ट्र हे जगभरातल्या गुंतवणुकदारांचं आवडतं ठिकाण असल्याचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे जगभरातल्या गुंतवणुकदारांचं आवडतं ठिकाण आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ठाणे जिल्ह्यातल्या दिघा गावात सँडोज इंडिया या फार्मा कंपनीच्या नव्या उत्पादन केंद्राचं ...

पवना धरण प्रकल्पग्रस्तांबाबत गावनिहाय सर्वेक्षण करावे – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : पवना प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या क्षेत्राबाबत प्रत्यक्ष वाटपाचे क्षेत्र निश्चित करावे. तसेच क्षेत्र उपलब्धतेबाबत सर्वेक्षण करून गावनिहाय अहवाल तयार करावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा...

गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागास जागा हस्तांतरणाबाबत तत्काळ कार्यवाही करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : गृह विभागाकडील सातारा येथील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागांनी समन्वयाने चर्चा करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य उत्पादन...

पुण्यात नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर पुण्यात नुकतंच पाच चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, दिल्लीचं ICSSR आणि पुण्याच्या टिकाराम जगन्नाथ...

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

मुंबई : महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात...

परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : भारत मार्ग’ हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारित सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली,...

भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन ब्रँडिंग करणे गरजेचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...

मुंबई : भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय...