ई – गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : नागरिकांना तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी ई – गर्व्हनन्सची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा, तालुका स्तरापर्यंत करण्यात येत आहे. त्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून...
हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरुच आहे. आज गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त...
प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी होता – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम हा मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी होता, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी...
साखर उत्पादनात भारत जगात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र देशात आघाडीवर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगात साखर उत्पादनात भारत अव्वल स्थानी असून देशात साखर उत्पादनातराज्य आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात वसंतदादा साखर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण...
मुंबईत होणाऱ्या जागतिक पर्यटन शिखर परिषदेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोड शो चं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या १० ते १२ एप्रिल दरम्यान मुंबईत होणाऱ्या जागतिक पर्यटन शिखर परिषदेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुंबईत काल एका रोड शो चं आयोजन करण्यात आलं होतं. देशाला मिळालेल्या...
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे इथं चित्रकला स्पर्धेच आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २३ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे इथं चित्रकला स्पर्धेच आयोजन केलं आहे. इयत्ता चौथी ते इयत्ता सातवी मध्ये शिकणारे विद्यार्थी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर...
महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार साडेतीन शक्तिपीठे
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना...
एम.फील.अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : दि. ११ जुलै २००९ पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे...
औरंगाबाद इथं महिलेला छेडछाड केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे निलंबित
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथं महिलेला छेडछाड केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे याला निलंबित करण्याचे आदेश गृह विभागानं दिले. गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबतचं पत्र आज...
राज्यात काजू प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादकांना सहकार्य करणार – उत्पादन शुल्क मंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काजू प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादकांना सहकार्य करणार असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं ते काल मंत्रालयात याविषयी आयोजित बैठकीत बोलत होते. कोकणात काजूचे उत्पादन मोठ्या...