सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेव इथल्या काळूबाई देवीची यात्रेला प्रारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेव इथल्या काळूबाई देवीची यात्रा आजपासून सुरु झाली. आज पहाटे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्तेदेवीची शासकीय पूजा करण्यात आली. जिल्हा...

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे...

विश्व मराठी संमेलनात मराठीचा जागर

मुंबई (वृत्तसंस्था) : जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते, जात, धर्म, पंथ पलिकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये...

मधुमेह- हृदयविकारातील नवीन घातक घटकांना वेळीच ओळखा – डॉ. शंतनू सेनगुप्ता

नागपूर : हृदयविकार आणि मधुमेह या नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांमध्ये अलिकडच्या संशोधनातून नवीन घातक घटक असल्याचे निदर्शनास आले आहेत, हे घटक वेळीच ओळखून सजग राहून आपला बचाव करावा, असे प्रतिपादन...

श्री जोतिबा मंदिर परिसर व पन्हाळा किल्ल्याच्या जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री...

मुंबई : नव्या पिढीला आपला समृद्ध इतिहास माहिती होणे गरजेचे असून त्यादृष्टीने श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र...

अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या सकारात्मक...

रोग निदान आणि उपचारासाठी नवपद्धती ‘जिमोनिक्स, झेब्राफिश’

नागपूर :  रोग निदान व उपचारासाठी जिनोमिक्स, झेब्राफिश, तसेच मानवीकृत उंदीर आणि होलिस्टिक मॉडेल्स या नवपद्धतींच्या वापराबाबत रसायनशास्त्र विभागात सांगोपांग चर्चा करण्यात आली. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी पार...

नायलॉन मांजावर बंदी असूनही बेकायदेशीर विक्री सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या घातक नायलॉन मांजावर बंदी असून त्याची बेकायदा विक्री होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी आज नंदुरबार नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली. शहरातल्या बालाजी वाडा,...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या...

महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड ने विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप काल मागे घेतला आहे.  निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून येत्या दोन तीन दिवसात संबंधितांची...