महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज नागपूरमधे विधानभवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. आपला ठराव...
संसदीय अभ्यासवर्गात सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दै. सकाळचे संपादक संदीप भारंबे यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी...
राज्यात सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही – दीपक केसरकर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.
सरकारी शाळा बंद करण्यासंबंधीचा कोणताही निर्णय सरकारनं घेतला नसून अशा...
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : दिशा सलीयान मृत्यू प्रकरणी एसआयटी, अर्थात विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची घोषणा उपुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केली. आज या प्रकरणी झालेल्या गदारोळामुळे सभागहाचं कामकाज वारंवार...
फोनटॅपिंग संदर्भात विधानसभेत चर्चा करण्याची नाना पटोले यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : फोनटॅपिंग संदर्भात विधानसभेत चर्चा करण्याची मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळली. याचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी, सभात्याग केला.
निर्धारित कामकाज...
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना – मंत्री शंभूराज देसाई
नागपूर : “पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. वेगावर नियंत्रण, लेन कटिंग टाळणे, अवजड वाहनांनी नियम पाळणे या बाबींकडे...
लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करावे – संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील
नागपूर : लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करुन मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील...
युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी – आमदार प्रणिती शिंदे
नागपूर : युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी, या चळवळीतूनच जनसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या...
भूकंपातील सर्व पात्र बाधितांचे पुनर्वसन केले जाईल – मदत व पुनर्वसन मंत्री उदय सामंत
नागपूर : “लातूर व उस्मानाबाद येथे 1993 साली झालेल्या भूकंपातील सर्व पात्र बाधितांचे पुनर्वसन झालेले असून काही पात्र बाधित यापासून वंचित असतील तर तपासून घेऊन त्यांचेही पुनर्वसन केले जाईल”,...
सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची दररोज दादागिरी – नाना पटोले
मुंबई (वृत्तसंस्था) : सीमाप्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे. पण त्यापुढं महाराष्ट्राचं राज्य सरकार मात्र बोलत नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज...











