नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला शहर श्रेणी अंतर्गत राष्ट्रीय प्रथम पुरस्कार प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील इन्स्टिट्युट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट इंडियाच्यावतीनं कोची इथं झालेल्या १५ व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन...

बोर ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील सुमारे १०० घरांना गेले तडे

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चालू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटी करणाच्या कामासाठी दररोज करण्यात येत असलेल्या बोर ब्लास्टींगमुळे भुंकपा सारखे हादरे वहाळ गावांतील रहिवाशांच्या घरांना...

महिला उद्योजकांचं प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट – नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतातील महिला उद्योजकांचं प्रमाण १४ टक्के असून, ते ३० टक्के पर्यंत  वाढवण्याचा आमचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. ते...

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची निवड

मुंबई (वृत्तसंस्था) : वर्धा इथं होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या...

राज्यात सर्वत्र त्रिपुरारी पौर्णिमा आणि गुरु नानक जयंतीचा उत्साह

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अनेक ठिकाणी काल रात्रीपसून  दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी देवालयांमध्ये टिपूर पाजळले गेले. पालघर जिल्ह्यात केळवे इथल्या शितळादेवी...

राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटवावित

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी 12 नोव्हेंबरला आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता यांनी केले. मुंबई...

लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३९७३ पशूंची नुकसान भरपाई पशूपालकांच्या खात्यावर जमा

मुंबई : राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या खात्यावर जमा  करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी...

जव्हार-सिलवासा मार्गावर एसटीच्या दोन बसगाड्यांचा अपघात

मुंबई (वृत्तसंस्था) :  पालघर जिल्ह्यात जव्हार-सिलवासा मार्गावर आज सकाळी एसटीच्या दोन बसगाड्यांची टक्कर झाली. या अपघातात एका बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही बसमध्ये असलेले सर्व प्रवासी किरकोळ...

मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचं वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. काल मुंबईत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत...

चीनमधील भारतीय राजदूतांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट

मुंबई : चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान भारत आणि चीन संबंध वृद्धींगत करणे, भाषा, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण...