‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने अलिकडेच घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ते आज शिर्डी इथं पक्षाच्या चिंतन शिबिरात बोलत होते. ही मागणी...

नाशिकमधलं सिडकोचं कार्यालय बंद करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमधलं सिडकोचं कार्यालय बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नाशिक मध्ये १९७० मध्ये सिडकोची स्थापना झाली. नाशिकमध्ये सिडकोनं आत्तापर्यंत सुमारे तीस हजार घरं बांधली असून, खाजगी...

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार

राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा - सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना मुंबई : आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला...

शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची अजित पवार यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळेचं प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. शिर्डी इथं आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मंथन: वेध भविष्याचा हे शिबिर...

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी वीजेचे सर्व फिडर सौरउर्जेवर आणणार आहे. यातून चार...

राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘शासन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाला आणि महाराष्ट्राला विकासात सर्वोच्च स्थानी नेणार’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांताक्रुझ परिसरातील हॅाटेल...

बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर! ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री...

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न ; उत्तमराव साळुंखे, कलावती साळुंखे ठरले मानाचे वारकरी पंढरपूर : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम...

खाजगी दूध उद्योग संघांच्या दुध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची घट

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या खासगी दूध उद्योग संघांनी दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर एक रुपयानं कमी केला आहे. जागतिक बाजारपेठेतल्या दूध भुकटीच्या दरामुळे ही कपात करण्यात आली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात...

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांचं काल नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव बसवंत...