राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद झाली, २११ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १ हजार ७०५ रूग्णांवर उपचार...

ऑक्टोबर महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी...

३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुट

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं ३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी अंतिम फेरीत कर्नाटकवर एका डावानं मात करत सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुटासह...

राज्य सरकारकडून मुंबईत रोजगार मेळाव्यात सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्र प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : वर्षभरात ७५ हजार जणांना सरकारी नेकऱ्या देणाऱ्या राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी प्रयत्नाचा पहिला टप्पा आज मुंबईसह राज्यभरात विभागीय स्तरावर संपन्न झाला. आज २ हजार जणांना नियुक्ती पत्र देत...

विकास योजना आणि प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे मिळणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या महत्त्वाच्या विकास योजना आणि महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यात काय अडचणी आहेत याची माहिती मुख्यमंत्री (सीएम) डॅशबोर्डद्वारे तात्काळ मिळणार असल्याची माहिती...

महिला धोरण सर्वसमावेशक बनवणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : चौथे महिला मसुदा धोरण आपण सर्वसमावेशक बनवणार असून विभागाने या धोरणाचा मसुदा लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा...

देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं थंडीचा कडाका कमी राहणार असून, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी राहील. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र...

शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडवण्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : घोषित शाळांमधल्या शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. वेतन अनुदानाचं सूत्र पूर्वीप्रमाणे लागू करावं, या मागणीसाठी शिक्षक...

गेल्या महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात झालेल्या पावसानं झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५...

महात्मा जोतिबा फुले मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी भाड्याने जागा देण्यासाठी आवाहन

मुंबई : समाज कल्याण कार्यालयाअंतर्गत असलेल्या महात्मा जोतिबा फुले मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी खाजगी इमारत जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, बांद्रा या परिसरामध्ये भाड्याने घ्यावयाची आहे. १५,००० चौ. फूटाची जागा, स्वतंत्र विद्युत व पाणीपुरवठा असलेल्या स्वतंत्र इमारतीत...