जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महिन्याभरात धोरण तयार करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील आठ जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तरित्या महिन्याभरात धोरण तयार करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री देवेंद्र...

पूरसदृश परिस्थितीवर सरकारने लक्ष देण्याची अजित पवार यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. पुण्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरात...

विलंबाने जीएसटी भरणाऱ्या करदात्यांवर कठोर कारवाई – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची माहिती

मुंबई : वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 अंतर्गत नोंदणीकृत करदात्याने जीएसटी विवरणपत्राद्वारे सरकारी तिजोरीत जमा करणे अनिवार्य असताना अनेक करदाते विलंबाने जीएसटी भरतात. यामुळे करचोरी व गैरमार्गांना वाव...

अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगातील स्मार्ट वाहतूक सुरक्षा व्यवस्था समृद्धी महामार्गावर कार्यान्वित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषित करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे...

राज्याच्या विविध जिल्ह्यांतील १०७९ ग्रामपंचायतींसाठी ७४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध १८ जिल्ह्यांमधील १ हजार ७९ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी काल सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य निवडणूक आयोगानं काल ही माहिती...

मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपानं माघार घेतली आहे. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्याता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपानं आपला उमेदवार उभा करू नये...

झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम...

मुंबई :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन  आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज...

प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला दिली स्थगिती

मुंबई (वृत्तसंस्था) : प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. काल दिल्ली विद्यापीठातले प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं...

ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

ठाणे : श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...