बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष, कंपनीची चौकशी करण्याचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : अपघातग्रस्त बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवले गेल्याचे निदर्शनाला येत आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. अपघातानंतर त्यांनी या...

नाशिकजवळ भीषण बस अपघातात १२ जणांचा मृत्यू, ३१ जण जखमी

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमध्ये पहाटे झालेल्या बस आणि ट्रक अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत.  मृतांमधल्या ४ जणांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आलं. खासगी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे अंत्यदर्शन

नाशिक : अखिल भारतीय आखाडा परिषदचे माजी अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर येथील पंचायती आनंद आखाड्याचे श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे आज आज पहाटे निधन झाले. श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल...

काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ...

नाशिक : काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत...

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. पालघर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे. अकोला...

राज्यातल्या प्रत्येक मतदार संघात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या प्रत्येक मतदार संघात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. मागच्या काळात राज्य...

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत म्हणणं मांडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदत

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगानं उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत 'धनुष्यबाण' हे...

मुंबईतून ५० किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त

मुंबई (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं काल मुंबईत छापा टाकून सुमारे ५० किलो वजनाचे अंमली पदार्थ पकडले. यासंदर्भात ६ जणांना अटक केली असून, त्यातला एकजण पूर्वी एअर इंडियात...

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील रस्ते खड्डे विरहित असावेत यासाठी एमएमआरडीएने रस्त्यांची...

ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई: ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. वाढते नागरीकरण, नैसर्गिक आपत्ती यामुळे एनडीआरएफच्या धर्तीवर सदर आपत्ती प्रतिसाद दल...