मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणाऱ्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, ऑलिंपिक मधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी,...
मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्याचे भूमिपूजन
मुंबई : वाहतूक कोंडीतून वेळ वाचल्यास प्रवास सुखकर होईल व निश्चित स्थळी वेळेत पोहोचता येईल.यासाठी मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देणार आहे, असे प्रतिपादन...
राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन...
हक्कांसाठी ग्राहक सजग झाल्यास फसवणूक टळेल – अरुण देशपांडे
‘जागो ग्राहक जागो’ मोहिमेअंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण
मुंबई : ग्राहक जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटतात. ग्राहकाच्या सजगतेमुळे वस्तू किंवा सेवा खरेदीप्रसंगी फसवणूक होण्याची शक्यता कमी होण्यासह न्यायालयापर्यंत जाण्याची आवश्यकता...
रामदास आठवले यांनी केली रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडीची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडीची घोषणा पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल नवी दिल्ली इथे केली.
आरपीआय क्रीडा आघाडी खेळाडूंना प्रोत्साहन, मार्गदर्शन, आणि मदत...
महाराष्ट्र विधानसभेचे उद्या अधिवेशन; राज्यपालांकडून अधिसूचना जारी
मुंबई : राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174 अन्वये त्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवार, दि. 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता विधान भवन, मुंबई...
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
मुंबई : राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. सुधारित दरवाढ पुढीलप्रमाणे...
मराठवाड्यात काल नव्या ८७१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात काल नव्या ८७१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली तर पंधरा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात, बीड जिल्ह्यातल्या चार, जालना जिल्ह्यातल्या दोन, तर...
औरंगाबादमध्ये पुढच्या आठवड्यात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त समता वाहन फेरीचं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहरात पुढच्या आठवड्यात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त सकाळी शहरातून समता वाहन फेरी काढण्यात आली.
२२, २३ आणि २४ नोव्हेंबरला नागसेनवनात होणाऱ्या जागतिक बौद्ध...
तब्बल ४७ लाखांहून अधिक लोकांनी लावली १९ कोटींहून अधिक झाडे
संकल्पाच्या ५८ टक्के वृक्षलागवड पूर्ण
मुंबई : राज्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून आतापर्यंत वन विभागाबरोबर राज्यातील ४७ लाख ५९ हजार ४१२ व्यक्तींनी...








