साईबाबा जन्मस्थळाबाबत मुख्यमंत्र्याची संबंधितांशी सोमवारी मंत्रालयात चर्चा

मुंबई : श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून जो वाद सुरू आहे, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संबंधितांशी चर्चा करणार आहेत. यासंदर्भात सोमवारी (दि. २० ) मंत्रालयात बैठक होणार आहे.

कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर : कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासासाठी तसेच येथील आरोग्य, शिक्षण, रोजगार, रस्ते या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक भरीव निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

दूध आंदोलनात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा अशी किसान सभेची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती...

विवाहविषयक वेबसाईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

मुंबई  : विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून  ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा साईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे करण्यात येत आहे. सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलामुलींचे पालक आपल्या...

जनहिताच्या योजना राबवून सामान्य जनतेला दिलासा द्या – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : जनहिताच्या योजना राबवून विविध जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधा उभारण्याची कामं तातडीनं मार्गी लावत सामान्य जनतेला दिलासा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी...

मुंबई विमानतळाची मालकी आता गौतम अदानी यांच्या कंपनीकडे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विमानतळाची मालकी आता गौतम अदानी यांच्या कंपनीकडे जाणार असून त्या बाबत होणाऱ्या व्यवहारात अदानी समुह सध्याच्या जेव्हीके कंपनी चे पन्नास टक्के समभाग विकत घेणार आहे. त्याचबरोबर...

लॉकडाऊनमध्ये उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना बळीराजाची शीतल भेट

निफाडच्या शेतकऱ्याने दिली साडेआठशे किलो काकडी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले शेतकरी शरद शिंदेंच्या औदार्याचे कौतुक नाशिक : लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला बसला आहे. लाखो रुपयांची...

क्रूझ पर्यटनामध्ये रोजगार विकास आणि निर्मितीची अपार क्षमता- मनसुख मांडवीय

मुंबई : देशात क्रूझ पर्यटनाच्या विकासासाठी अपार क्षमता असल्याचे नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. मुंबई बंदरावर आगमन झालेल्या ‘कोस्टा व्हिक्टोरिया’ या परदेशी क्रूझ जहाजावर ते...

पल्स पोलिओ मोहिमेतील अडचणी दूर करु उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

पुणे : पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी...

टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महासचिव प्रशांत पांडेय, खजिनदार कल्पेश हडकर, कार्यकारणी सदस्य अतुल कदम...