राज्यात आतापर्यंत ६३ लाख १७ हजार ७० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ४ हजार ३६४  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ७८३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ७...

आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तत्काळ तयार करा असे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली,...

नागपूरात पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज नागपूरात राष्ट्रीय छात्र सेना, तसेच विविध हौशी एरोमॉडेलर्स संस्थांच्या सहकार्याने पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. एरोमोडीलिंग शो चे उदघाटन क्रीडा मंत्री...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सिंधू महोत्सवाचे’ आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून यावर्षी कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ले आणि  सावंतवाडी इथं  पर्यटन महोत्सव आयोजित केला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत...

सध्याच्या कामांमुळे मराठवाड्यातील नव्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लासूर येथील बजाज चारा छावणीला मुख्यमंत्र्यांची भेट औरंगाबाद : मराठवाड्यात बारमाही दुष्काळ परिस्थिती जाणवते. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड,गाळमुक्त धरणे गाळयुक्त शिवार, नदी जोड प्रकल्प, जलशक्ती मंत्रालय आदींच्या माध्यमातून मराठवाड्यातील हा दुष्काळ दूर करण्यासाठी...

शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवर बाजार भावाची माहिती; गुगल प्ले स्टोअरवर ॲप मोफत उपलब्ध

मुंबई : शेतकरी हिताच्या योजनांची माहिती, रोजचा बाजार भाव  शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी पणन मंडळाने मोबाईल ॲप विकसित  केले आहे. या ॲपवर शेतकऱ्यांना बाजारविषयक अद्ययावत माहिती सहज उपलब्ध...

नाशिकमधे आजपासून अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : आज सकाळी टिळकवाडी इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयातून निघालेल्या ग्रंथ दिंडीनं संमलेनाला प्रारंभ झाला. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यावेळी...

परळी वैजनाथ तीर्थक्षेत्रास ३५ कोटी रुपयांचा निधी – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या 35 कोटी...

विद्यार्थ्यांना वाहन चालविण्यासाठी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरांद्वारे परवान्यांचे वाटप – परिवहनमंत्री दिवाकर रावते

मुंबई : मोटार वाहन नियमानुसार वाहन चालविणाऱ्या वाहनधारकाकडे संबंधित वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती असणे आवश्यक आहे. मुंबई, कल्याण,नाशिक, नागपूर व चंद्रपूर या शहरातील महाविद्यालयात 49 शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरे आयोजित करण्यात...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. आता राष्ट्रपतीना 12 कोटी पत्र पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे...