प्रबोधनकारांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून, यातून त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळावी, असे उद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
विल्सन महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित...
राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल – राजेश...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा तर उप जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी सेवा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे...
अभिनेते मोहन जोशी यांना यशवंत वेणू पुरस्कार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यंदा अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाला...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध आज सक्तवसुली संचालनालयानं विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. मनी लाँडरिंग प्रकरणी देशमुख यांना प्रमुख आरोपी करण्यात आलं असून त्यांच्या...
सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचं पुण्यात निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचं आज सकाळी पुणे इथल्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. त्यांनी मजूर, दलित, भटक्या...
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
‘महारेल’च्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण
मुंबई : ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि...
मुळा धरण प्रकल्प कालव्याच्या विशेष दुरुस्ती तत्काळ हाती घ्या – जलसंपदामंत्री जयंत पाटील
मुंबई : मुळा प्रकल्पांतर्गत कालवे नूतनीकरण आणि विशेष दुरुस्ती कार्यक्रम तत्काळ हाती घेण्यात यावा. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले.
मुळा प्रकल्पांतर्गत...
चारा छावण्यांतील सोयी, दुष्काळी उपाय योजनांसाठीही आता आमदार निधी वापरता येणार
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीचा उपयोग करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय आज राज्य शासनाने जारी केला. यामध्ये चारा छावण्यांसाठी विविध...
शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन अनिवार्य राज्य शासनाचा आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं, असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला. सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे. येत्या रविवारी २६ जानेवारी अर्थात...
राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी; शासन निर्णय जारी
मुंबई : राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस...







