राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी; शासन निर्णय जारी
मुंबई : राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस...
मुंबईतील शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी
मुंबई : आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या 18 ते 45 वर्षे वयोगटातील युवक-युवतीना मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय व नामांकित खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमांमध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देऊन...
अटल महापणन विकास अभियान, अटल अर्थसहाय्य योजनेची पारदर्शक, प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मुंबई : राज्यातील नव्याने पुढे आलेल्या सहकारी संस्थांनी अटल महापणन विकास अभियान व अटल अर्थसहाय्य योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सहकारी...
कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत
मुंबई : पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून...
दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
मुंबई : शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन व नूतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी प्रसिद्धी...
पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता
मुंबई : पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे.
श्री बालाजी...
राज्याच्या आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदं भरली जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचं सक्षमीकरण केलं जात आहे. त्यानुषंगानं विभागातली सर्व रिक्त पदं भरली जाणार आहेत. त्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा...
एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय - मंत्री दिवाकर रावते
सध्या जुन्या पद्धतीच्या पासवरही मिळणार सवलत
मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले...
शिधापत्रिकाधारकांस महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन मिळणार
मुंबई - शिधापत्रिकाधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्यास आल्यास त्यास दुकानदाराने धान्य उपलब्घ करून देणे यापुढे बंधनकारक राहणार आहे. दुकानदाराने शिधापत्रिकेवरील धान्य देण्यास टाळाटाळ अथवा चुकारपणा केला, तर त्याच्यावर...
इयत्ता ९वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण कायम – शालेय शिक्षणमंत्री ॲड.आशिष...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'जलसुरक्षा' हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य
मुंबई : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मापन करण्यासाठी शैक्षणिक वर्ष...






