कांदा अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदणीची अट काढून टाकण्याची आमदार धनंजय मुंडे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : कांदा अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदणीची अट काढून टाकण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी, एका ट्विटमधून केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा नोंद केलेली नाही, दुर्गम ग्रामीण भागात...
मधुमेह- हृदयविकारातील नवीन घातक घटकांना वेळीच ओळखा – डॉ. शंतनू सेनगुप्ता
नागपूर : हृदयविकार आणि मधुमेह या नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांमध्ये अलिकडच्या संशोधनातून नवीन घातक घटक असल्याचे निदर्शनास आले आहेत, हे घटक वेळीच ओळखून सजग राहून आपला बचाव करावा, असे प्रतिपादन...
केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम
राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन
मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’चा प्रथम पुरस्कार...
अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची...
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. हा निर्णय महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमाला धरून नसल्याचं,...
राज्यात रविवारी कोरोनाचे ७ हजार ५०४ रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ५०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १० हजार ४४२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत ३ कोटी ८०...
२०२२ वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी लेखक दामोदर मावजो यांना जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : २०२२ या वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी लेखक दामोदर मावजो यांना जाहीर झाला आहे. तर २०२१ चा ज्ञानपीठ पुरस्कार आसामी लेखक नीलमणी फूकन यांना दिला जाणार आहे....
पुणे, नांदेड, जालना, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब
मुंबई : राज्यातील चार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभा करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे, जालना, नांदेड आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता कामाच्या अंदाजपत्रक...
राज्यात आता कौशल्य विकासासाठी जागतिक बँकेचे सहकार्य; महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प राबविणार
मुंबई : राज्यात कौशल्य वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थांच्या सहकार्याने ज्ञान आदान-प्रदान (knowledge Sharing), अनुभव आणि उपक्रम यांच्या माध्यमातून उद्योजकता...
भाजपा शिष्टमंडळानं घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची कोरोना लसी संदर्भात भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपा शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची कोरोना लसी संदर्भात भेट घेतली.
लॉकडाऊन लागू करायचा असल्यास राज्य सरकारनं व्यापारी,...
कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता १०वी-१२वी चे वर्ग सुरु करण्याची शक्यता तपासण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्ति असलेल्या आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावांमधे इयत्ता १०/१२ वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता तपासून पहावी,...








