पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीचं मतदान आज होत आहे. कोरोनाविषयक सर्व नियम पाळून 524 मतदान केंद्रांवर थोड्याच वेळापूर्वी मतदान सुरू झालं आहे. मतदानाची वेळ सायंकाळी 7...
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वेगानं वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू केले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात आज आणि उद्या कडक बंद पाळला जात आहे. या टाळेबंदीत...
राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना २०२०-२१ साठी दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला...
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला या महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असं सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब...
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण; उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश...
मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी...
पुणे जिल्ह्यात आढळला झिका आजाराचा पहिला रुग्ण; रुग्ण पूर्णपणे झाला बरा
मुंबई : पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी...
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या तसंच राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये आज आणि उद्या लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली.
खासगी रुग्णालयात शनिवार ते सोमवार...
नवं शहर वसवण्यापेक्षा मुंबईचा आखीव-रेखीव विकास आव्हानात्मक – उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई वाढतेय, मात्र वाढत्या मुंबईचं कोणतंही नियोजन नाही. म्हणून आता मुंबईचा आखीव रेखीव विकास करतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत वांद्रे इथल्या कलानगर...
सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी भाषांचे समृद्ध असणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : सिंधुदुर्गपासून चंद्रपूरपर्यंत बोलली जाणारी मराठी भाषा एकच असली तरीही या प्रवासात बोलीभाषा अनेक आहेत. तसेच देशात बंगाली, तामिळ, मराठी आदी प्रादेशिक भाषा भिन्न भिन्न असल्या तरीही त्यातील...
मुंबईत लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे, मात्र मुंबईत लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईतल्या २६ लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण होणार नाही. मुंबईत १२० लसीकरण केंद्र...
भूविकास बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारनं घेतला आहे. ९६४ कोटी १५ लाख रुपयांची ही कर्जमाफी आहे. या निर्णयामुळे...









